Thursday, 4 May 2017

सूचना

प्रति,
       केंद्र आमठणा मुख्याध्यापक सर्व
ता सिल्लोड
विषय:- सरल डेटा बेस बाबत प्रशिक्षण  घेण्यासाठी बैठकीस  उपस्थित राहणे बाबत .
         उपरोक्त विषयान्वे आपणास कळविण्यात येते कि,दि:4/7/2016 रोज सोमवार ठिक 11:00  न्यू हायस्कूल आमठणा ता  सिल्लोड येथे सरल डेटा बेस प्रक्षिशण   घेण्यासाठी बैठक आयोजीत केली आहे.  या बैठकीस सर्वानी वेळे वर उपस्थित राहावे सोबत
खालील अति महत्वाची माहिती अनावी
विषय जी प साठी लागु आहे
1 मासिक पत्रक 30 स्प्टे 15 व् 30 जून 16 खाजगी शालेस लागु
2 सराव चाचणी निकाल
3 भाषा सूट प्रस्ताव 10 वि 12 वि मार्कमेमो व् प्रथम नेमणूक आदेश
4 शाळा खोली प्रस्ताव व् माहित
5 प्रवेश टिपणी वृक्षारोपण अहवाल खाजगी शालेस लागु
6 डी सी पी एस प्रस्ताव नकार असेल तर नकारपत्र
       श्री व्ही जी कुंभारे
       केंद्रप्रमुख आमठणा
  

No comments:

Post a Comment