Sunday, 20 September 2020

अल्पसंख्यक

*सर्व मुख्याध्यापक केंद्रीय मुख्याध्यापक प्रशाला मुख्याध्यापक व खाजगी शाळा* आपल्या केंद्रातील धार्मिक अल्पसंख्याक विदयार्थ्यांसाठी प्रिमॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नविन व नुतनीकरण अर्ज सादर करणे , शाळा व जिल्हास्तरावरील पडताळणी ची मुदत दि. ३१आॅक्टोबर २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. वाढलेली मुदत ही संधी समजुन प्रथमतः शाळा व जिल्हा स्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांची पडताळणी पुर्ण करण्यासाठी करावा व एकही अर्ज पडताळणीसाठी कोणत्याही स्तरावर प्रलंबित रहाणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळा स्तरावर पडताळणीसाठी उपलब्ध झालेल्या अर्जांपैकी जर काही विद्यार्थी या शाळेचे नसतील तर अशा विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट करावेत अशा सक्त सुचना शाळांच्या मु.अ. ना देण्यात येत आहे. जर अशा काही विद्यार्थ्यांचे अर्ज नजरचुकीने अथवा इतर काही कारणांनी शाळेकडुन अथवा जिल्हास्तरावरुन Verify झाले असतील तर त्वरीत या कार्यालयातील Programer श्री. आशुतोष पाटील यांचेशी संपर्क करावा असे आव्हान मा संचालक दिनकर पाटील पुणे यांनी केले आहे धर्माबाबतचे पालकांचे स्वयंघोषणापत्र , पालकांच्या उत्पन्नाचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला , मागील वर्षीच्या गुणपत्रकाची प्रत , आधार कार्ड , बॅंक पासबुकाची पहिल्यपानाची प्रत , शाळेच्या किंवा शासनाच्या वसतिगृहात रहात असल्यास तसे प्रमाणपत्र व वसतिगृह शुल्काबाबत प्रमाणित दर ही सर्व कागदपत्रे शाळेने विद्यार्थ्यांकडून घेऊन ती शाळेच्या अभिलेखात जतन करुन ठेवणे बाबत व ही कागदपत्रे तपासुनच अर्ज Verify करणेबाबत मुख्याध्यापकांना सक्त निर्देश देण्यात येत आहे याबाबतचा आढावा आज मला ग्रुप वर कळवावा सोबत बाकी असलेल्या शाळेची पेडिंग दर्शक तक्ता दिला आहे सर्व शाळांनी वरिष्ठाना कळवावा. *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===

ऋण निर्देश

माझ्या सर्व शिक्षकास, अंधारी केन्द्रात गेली दीड वर्षे आपण एकत्र कार्यरत आहोत. हा काळ माझ्या कारकीर्दीतील महत्त्वाचा कालखंड आहे. मी घेतलेला आणि तुम्ही अंमलात आणलेला प्रत्येक निर्णय अंधारी केन्द्रतील शिक्षणासाठी उपयोगी ठरतो आहे. 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' अंतर्गत आपण केलेला प्रत्येक उपक्रम आज तालुका पातळीवर विद्यार्थिहिताय ठरत आहे. माझ्या कार्यकाळात आपण सर्वांनी मला उत्तम सहकार्य केले आणि आपल्या मदतीने मी आपल्या केन्द्रास शिक्षणक्षेत्रात तालुक्यात दुसऱ्या  क्रमांकावर नेऊ शकलो, याचा मला अतिशय आनंद वाटतो आहे.  नुकत्याच झालेल्या बदलांमुळे यापुढे श्री सज्जन टाकसाळे केंद्र प्रमुख म्हणून आपल्या केन्द्राची धूरा संभाळनार आहेत आपण माझ्यासोबत जी वाटचाल केली, ती अशीच अविरत सुरू ठेवाल यात शंका नाही.  आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* आपला *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===

तंबाखू मुक्त शाळा

प्रति, *मा गटशिक्षणाधिकारी साहेब* *पंचायत समिती सिल्लोड* तालुका सिल्लोड *विषय :- तंबाखू मुक्त शाळा अॅप डाउनलोड करून आमठाणा केन्द्रातील खालील शाळेची माहिती अपलोड केल्या बाबत.* महोदय, आपणास कळविण्यात येते की आपण आज दिनांक 8 जानेवारी 2018 रोजी तंबाखू मुक्त शाळा अॅप डाउनलोड करून आजच खालील शाळेची माहिती अपलोड करण्यात आली आहे 1)जि प प्रशाला घाटनांदरा 2)जि प प्रा शा वडार वाडी 3) जोगेश्वरी विद्यालय घाट नांदरा 4)कें प्रा शा आमठाणा 9 जाने 2019 5)जि प प्रा शा चिंचवन 9 जाने 2019 6)जि प प्रा शा जोगेश्वरी वस्ती 9 जाने 2019 7)जि प प्रा शा धारला 9 जाने 2019 8)जि प प्रा शा हनुमान वाडी 9 जाने 2019 9)जि प प्रा शा कोळीवडी 10 जाने 2019 10) जि प प्रा शा मुरडेश्वर वस्ती 11) जि प प्रा शा केळगाव 12)गोकुलवाडी केळगाव 13)वाडी चारनेर *केंद्र-अंधारी* 1) जि प प्रा शा टाकळी खु 2)जि प प्रा शा भवानी नगर 9 जाने2019 3)जि प प्रा शा म्हसला बु 9 जाने 2019 4)जि प प्रा शा अंदारबन 10 जाने 2019 इतर शाळाची आवश्यक पूर्व तयारी झाली असून दिलेल्या वेळेत दिनांक 11 जानेवारी 2018 पर्यन्त पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत करिता महितीसत्व सेवेत सादर *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===

रजा सूचना

मु अ रजेच्या बाबतीत सूचनापत्र प्रति, दि.04/01/18 मुख्याध्यापक (फक्त जिल्हा परिषद शाळा) (केंद्र:आमठाणा ता,सिल्लोड,) *विषय:रजेच्या कालावधी मदये वर्ग अध्यापन नियोजन करणे बाबत.* संदर्भ :- मा. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सिल्लोड यांचे दि.23/12/2017 चे सभेतील सूचना उपरोक्त विषयास अनुसरून आपणास सूचित करण्यात येते की, आपल्या केंद्रातील सर्व शाळातील किरकोळ रजेवर जाणरया शिक्षकाचे वर्ग अध्यापन नियोजन करण्यात येत नसल्याचे व शिक्षक शाळेवर उशिरा जात असल्याचे व पूर्ण वेळ शाळेत थांबत नसल्याच्या तक्रारी फोन वरून गावकरी थेट ग शि अ यांना करत असल्याचे दिसून येत आहे तरी या अनुषंगाने आपणास पुढील प्रमाणे कार्यवाही करणाऱ्च्या सूचना देण्यात येत आहे 1:-किरकोळ रजा मंजूर केल्यानंतरच उपभोगावी कोणत्याही परिस्थितीत परस्पर रजा देऊ नये 2:-रजा घेणाऱ्या शिक्षकाची रजा नोंद रजिस्टर मदये नोंद घेऊन त्याचे वर्गाचे अध्यापन नियोजन परिपाठतच करावे व त्याप्रमाणे वर्ग व्यवस्था करावी 3:-अर्जित रजेवर जाणाऱ्या शिक्षकाचे जागी केंद्रीय मु अ यांनी आपल्या /नजीकच्या शाळेवरून लेखी पत्र देऊन वर्ग अध्यापन करीता शिक्षक व्यवस्था करावी 4:-एकदा शाळेवर आले असता पूर्ण वेळ शाळा करावी तथापी काही अति महत्वाचे कामासाठी बाहेर जाणे असल्यास हालचाल नोंद केल्याशिवाय व अति महत्वाची रजिस्टर कुलुप बंद करूनच बाहेर जावे अशी दक्षता घ्यावी 5:- कोणत्याही शिक्षकास विना परवानगी शाळेच्या वेळात कार्यलयात पाठवू नये 6:-शिक्षकास रजा देताना किमान 80 टक्के शिक्षक शाळेवर राहतील याची काळजी घ्यावी 7:-प्रत्येक मुख्याध्यापक यांनी किरकोळ रजा विहित नमुन्यात केंद्रीय मुख्याध्यापक याचे कडून रजा मंजूर करावी व नंतरच उपभोगवी तसेच कार्यलयीन कामासाठी विना परवानगी शाळा सोडून जाऊ नये पूर्ण वेळ मुख्याध्यापक यानी शाळेत हजर राहवे व एक मुख्य विषय घेऊन वर्ग अध्यापन करावे विध्यार्थ्यांना विचारल्यानंतर आपण वर्ग अध्यापन करतात असे वरिष्ठांचे लक्षात येणे व त्याची नोंद CR मदये होणे असे अपेक्षित आहे दिलेल्या सूचनांची काटेकोर पणे पालन करावे कोणतेही नियम बाहय काम करू नये सर्व मुद्दे सूचना वहिवर लिहून प्रत्येक शिक्षाकाची स्वाक्षरी घेऊन त्याची सत्यप्रत मासिक मिटिंग ला येताना केंद्रात जमा करावे केंद्रप्रमुख आमठाणा ता सिल्लोड

प्रदर्शन

*विज्ञानाची धरु कास* *देशाचा करु विकास...* 💡🔦💈⚗🔭🔬🌡🛠📡🔋🔌 *◆● सिल्लोड तालुक्याचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न ●◆* 🗜🕹💽⌛🕯🛎💊💣💉🎈 *☆दिनांक 11 डिसेम्बर 2018☆* *◆स्थळ◆* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जि. प. प्रशाला, अंधारी* ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आज दिनांक 11 डिसें 2018 रोजी जिल्हा परिषद प्रशाला अंधारी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन समारंभाप्रसंगी व विज्ञान प्रदर्शनाचे निरीक्षण करण्यासाठी *मा.केशवराव पाटील तायड़े साहेब*,उपाध्यक्ष जिल्हा परिषद औरंगाबाद, *मा.ज्ञानेश्वर पाटील तायड़े साहेब*, सभापती पंचायत समिती सिल्लोड, *मा.सिरसाठ साहेब,* गटशिक्षणाधिकारी प स सिल्लोड, *मा.अध्यक्ष व सर्व सदस्य ,* शालेय व्यवस्थापन समिती प्रशाला अंधारी, *मा.अध्यक्ष व सदस्य (SMC)*, केप्राशा अंधारी, *मा.कुंभारे साहेब,* केंद्रप्रमुख अंधारी, *मा.केंद्रप्रमुख सर्व ता. सिल्लोड,* *मा.घोरपडे सर*, मुख्याध्यापक के प्रा शा अंधारी, *मा. माने मॅडम*, मुख्याध्यापक प्रशाला अंधारी, प्रदर्शनासाठी उपस्थित *सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद,सर्व विषयतज्ञ, सर्व सहभागी विद्यार्थी* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. *प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्ये:-* 🔸 उत्कृष्ट नियोजन 🔸 उत्कृष्ट रांगोळी रेखाटन 🔸 आकर्षक भिंतीपत्रके 🔸 उत्कृष्ट दालन शिर्षक 🔸 आकर्षक व नियोजनबद्ध प्रयोग मांडणी 🔸 सर्व मान्यवराचे एकाच वेळी पुस्तक व पुष्प देऊन विद्यार्थीद्वारे स्वागत. 🔸 सर्व शिक्षकाचे एकाच वेळी पुष्प देऊन स्वागत. 🔸 सहभागी शाळांना जागेवर प्रमाणपत्र वितरण 🔸 चविष्ट मसालेभात,शिरा व चहापानी व्यवस्था. विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण 91 शाळांनी सहभाग घेऊन आपले प्रयोग सादर केले. सर्व प्रयोगाचे परीक्षण परिक्षका मार्फत करण्यात आले. 🔸 *उच्च प्राथमिक विभाग (6 ते 8)* ▶ *प्रथम क्रमांक:-* स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल शिवना ▶ *द्वितीय क्रमांक:-* यशवंत विद्यालय पालोद ▶ *तृतीय क्रमांक:-* लिटिल वंडर इंग्लिश स्कूल सिल्लोड 🔸 *माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग(9 ते 12)* ▶ *प्रथम क्रमांक:-* जि प प्रशाला अंधारी ▶ *द्वितीय क्रमांक:-* वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय हळदा ▶ *तृतीय क्रमांक:-* लक्षमणराव पाटिल मा. विद्यालय शिवना या दोन्ही गटातुन प्रत्येकी 3 (प्रथम, द्वितीय, तृतीय) प्रयोग निवडन्यात आले. 🔸 *लोकसंख्या शिक्षण (प्राथमिक शिक्षक)* ▶ *प्रथम क्रमांक:-* जिजामाता कन्या विद्यालय सिल्लोड 🔸 *लोकसंख्या शिक्षण (माध्यमिक शिक्षक)* ▶ *प्रथम क्रमांक:-* जि प प्रशाला अंधारी 🔸 *शैक्षणिक साहित्य निर्मिती (प्राथमिक शिक्षक)* ▶ *प्रथम क्रमांक:-* जिजामाता कन्या विद्यालय सिल्लोड ▶ *उत्तेजनार्थ:-* प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा या चार गटातुन प्रत्येकी एक (प्रथम) प्रयोग निवड़न्यात आले. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रमाणपत्र व मेडल देऊन अभिनंदन करण्यात आले..💐💐💐💐💐💐 ✒ *शब्दांकन* *गाड़ेकर बी.व्ही.* *विषयतज्ञ* *ग. सा. के.सिल्लोड*

*वर्क फ्रॉम होम अंतर्गत*

*वर्क फ्रॉम होम अंतर्गत* केंद्र-आम ठाणा ता. सिल्लोड ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢ स्वध्याय निर्मिती;-श्री व्हि जी कुंभारे केन्द्रप्रमुख ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣ 🌷 *सातत्यपूर्ण वाचन विकास मोहीम* 🌷 ⚽🏀⚽🏀⚽🏀⚽🏀⚽🏀⚽🏀⚽ * दि. 20 स्प्टे 2020* *उतारा क्र. 12* *विषय मराठी* **खालील उतारा वाचा व त्याखालील विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या* लहान मुलांना कासव आवडतो. कासव हा पाण्यात आणि जमिनीवर जगू शकणारा प्राणी आहे. म्हणून त्याला उभयचर म्हणतात. कासव पाण्यातील जीव जंतू खाऊन पाणी साफ करते म्हणून विहिरीत कासव पाळण्याची पद्धत आहे. कासव अतिशय खादाड व चिवट असते. म्हणून निसर्गाच्या रहाट गाडग्यात युगानयुगे कासव टिकूण राहिले. डायनासोर हा एक अतिशय पुरातन आणि प्रचंड आकाराचा प्राणी होता. कालांतराने पृथ्वीवरील बऱ्याच प्राण्यांचा संहार झाला. त्यातच डायनासोर या प्राण्याचा नाश झाला. पण कासवाचा जन्म या डायनासोरच्या पूर्वीचा कासव मात्र टिकून राहिले. *खालील प्रश्नांची उत्तरे लिहा* 1) कासव---------- प्राणी आहे. (1) जलचर ( 2)उभयचर (3) भूचर (4)यापैकी नाही 2) कोणाच्या पूर्वी कासवाचा जन्म झाला. (1) सशाच्या (2)डायनासोरच्या (3)जंतूच्या (4) सापाच्या 3) उभयचर म्हणजे काय? (1) पाण्यात व जमिनीवर राहतो तो (2)विहिरीत राहतो तो (3) जीव जंतू खातो तो (4) पाण्यात व आकाशात राहतो तो -------------------------------------- Subject. English _____________________ Join the same letter with line Group A Group B A. c B a C b D f E d F e --------------------------------- Listen and act (1) Show me your book (2) Look at me (3) show me your nose (4) stand up (5) Open your book --------------------------------------- *गणित* विषय गणित वर्ग दुसरी *बेरीज* 64 30 42 50 +43 +60 +42 + 27 -------. ------ ------- --------- *वजाबाकी* 90 86 78 --40 --43 --62 ---------. ------- ----------- वर्ग तिसरी व चौथी 303 500 × 4 × 6 ----------- ----------------- 560÷7 555÷5 600÷6 *संकल्प वाचनाचा ,* *मुलांच्या यशोदीप प्रगतीचा* *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===

सुचना क्रमांक* :- 12 *शालेय पोषण आहार योजना* प्रति, * सर्व मुख्याध्यापक* खाजगी अनुदानित शाळा पंचायत समिती सिल्लोड. विषय;- शालेय पोषण आहाराचा लाभ घेत असलेल्या खाजगी शाळांची सखोल तपासणी करणे बाबत- संदर्भ;-मा शिक्षणाधिकारी साहेब(प्रा) जिल्हा परिषद औरंगाबाद याचे पत्र जा क्र/जिपऔ/शिक्षण/प्रा वि/17/2019/1124/5547 दिनांक 19/12/2019 वरील विषयी संदर्भीय पत्रानुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी सुचित केल्यानुसार शालेय पोषण आहाराचा लाभ घेत असलेल्या खाजगी शाळांची सखोल तपासणी करावयाची आहे त्यासाठी आपल्या शाळेत कोणकोणत्या वर्गांना अनुदान प्राप्त आहे हे दर्शविणारा शासन निर्णय किंवा मा. शिक्षणाधिकारी यांचे टप्पा अनुदानाचे पत्र दिनांक 26 डिसेंबर 2019 रोजी या कार्यालयास सादर करावे सदर माहिती वेळेत न मिळाल्यास आपले शालेय पोषण आहाराचे अनुदान बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी आपला सहकारी व समुह प्रमुख ✍✍✍ - *दिलीप तु.सिरसाठ* *गटशिक्षणाधिकारी* तथा *अधिक्षक शापोआ* विस्तार अधिकारी (शिक्षण) पंचायत समिती सिल्लोड भ्रमणध्वनी ➡📲9404853734 ➡📱8830535106 ई-मेल आय.डी. dilipathu@gmail.com
🌈🥗🎯📕📈🖼🌈 *एकच ध्यास गुणवत्ता विकास* ✍ सर्व शिक्षक वृंद केन्द-आम ठाणा विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी *आमठाणा* केंद्रात *शब्द भंडार* या उपक्रमचे आयोजन करण्यात येत आहे. *प्रामाणिकपणे केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.* आपणास आपल्या शाळेमध्ये बदल घडवण्यासाठी शब्दाचा वाक्यात उपयोग करणे या उपक्रमाचे नियोजन करावयाचे आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी मी आपणावर सोपवत आहे मला आशा आहे की आपण हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये यशस्वी राबवून विद्यार्थ्यांना गोडी वाटेल विद्यार्थी शाळेत रमतील व हसत-खेळत आनंददायी पद्धतीने शिक्षण घेतील यासाठी आपण जी काही मेहनत घेणार आहात ती अतिशय उपयुक्त ठरेल *म्हणून आपन वरिल उपक्रम सुरु करत अहोत* *📆 शब्दाचा वाक्यात उपयोग करणे* *कार्यपद्धति* 🖼 दररोज सकाळी परिपाठ मद्य्ये सर्व मुलांना एक शब्द देण्यात यावा व काही नमुना दाखल वाक्यात उपयोग करून घ्यावा व हा शब्द शाळेचे दर्शनी भागावर लिहून ठेवावा आणि दिवसभर यावर 5 वाक्ये पासून जास्तीत जास्त वाक्य लिहाणे साठी मुलांना प्रोत्साहित करावे आठवड्यात घ्यवयाचे शब्द दिनाक 9 ते 14 साठी शब्द: (इयत्ता ३री ते 5वी साठी) ⤵ १ आई २ झाड़ ३ शेत ४) बाजार ५)शाळा ६) नदी ➖➖➖➖➖➖➖ (इयत्ता ६वी ते ८वी साठी) १ come २ play ३ give ४) take ५)cry ६) speak ➖हे नियोजन आपण तयार करून शाळेचे कपाट वर चिकटावे जर आपन नसेल त्या दिवशी दूसरा शिक्षक शब्द देऊ शकेल पुढील आठवड्याचे नियोजन आपणास देण्यात येईल *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
*या महिन्यात काय कराल..* ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *🌅 आमठाणा * 🌅  ━━═•●◆●★❂★●◆●• *💥आज 🗓 *दिनांक 5/12/ 2018*, रोजी पासून महिन्या आखेर आपल्या,आमठाणा समूह साधन केन्द्रात 1)*🏵मिशन वर्ग पहिला🏵* या आठवड्यात सर्व शाळांना भेटी दिल्या त्यामध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग पाहिला असता पहिलीच्या वर्गाकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवले अजून पर्यंत इयत्ता पहिलीच्या 50 टक्के विद्यार्थ्यांना सुद्धा अंतिम स्तरापर्यंत घेऊन जाण्यात आपण यशस्वी झालेलो नाही मोजक्या शाळा सोडल्या तर ही परिस्थिती अजूनही दिसून येते त्यासाठी डिसेंबर मध्ये आपण सर्वांनी इयत्ता पहिलीच्या वर्गाकडे विशेष लक्ष देऊन आपणास 75% वर्ग प्रगत असेल अशी तयारी करून घ्यावयाची आहे यासाठी इयत्ता पहिलीच्या शिक्षकांनी विशेष नियोजन करून परिश्रमपूर्वक मेहनत घ्यावी व 30 डिसेंबर 2019 आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी मनापासून सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करतो आपण केलेल्या कामाचा किमान दररोज एखादा व्हिडिओ वैयक्तिक द्यावा आपल्याकडे काही साहित्य असेल तर मला शेअर करावे मी *दररोज 1 ली वर्गशिक्षक याना फोन वरुन संवाद साधनार आहे व त्याच्या वर्गाची प्रगती जाणून घेणार आहे* *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
*समूह साधन केंद्र आमठाणा..* ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *🌅 शाळा सिद्दी 🌅*  ━━═•●◆●★❂★●◆●• *💥आज 🗓 *दिनांक 2/12/ 2019*, रोजी आपल्या,आमठाणा समूह साधन केन्द्रातील सर्व मुख्याध्यापक शाळा प्रमुख व वर्गशिक्षक आपणास सुचित करण्यात येते की आपण आपल्या शाळेतील ,शाळा सिद्धि चे कार्य तात्काळ पूर्ण करावे.तंबाखू मुक्त शाळा बाबत योग्य कारवाई करावी, अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीधारक पात्र विद्यार्थ्यांचे फ्रेश व रिनिवल तसेच मागील बाकी विद्यार्थ्यांची बँक खाते बाबत तात्काळ कार्यवाही करावी, विलंबासाठी सर्वस्वी मुख्याध्यापक जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी- *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
*.द्वितीय सत्राची दमदार सुरुवात* ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *🌅 आमठाणा 🌅*  ━━═•●◆●★❂★●◆●• *💥आज 🗓 *दिनांक 15/11/ 2019*, रोजी आपल्या,आमठाणा समूह साधन केन्द्रातील सर्व शाळा मद्य्ये 🌸 द्वितीय सत्राची दमदार सुरुवात .🌸 🌺 दि .१४ नोव्हे .पं. नेहरूंचा जन्मदिन म्हणजेच '' बालदिन " . हा बालदिन आमठाणा केंद्रातील सर्व शाळेत मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला . मुख्याध्यापक शाळा प्रमुख व वर्गशिक्षक यांनी सत्र सुरुवात छान केली द्वितीय सत्रात विध्यार्थी गुणवत्ता वाढी साठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी विध्यार्थी उपस्थिती ;- प्रत्येक शाळेत उपस्थिती वाढविण्यासाठी पालकाशी संपर्क साधून मो मेसेज व पालक भेट घेऊन सोमवार पर्यंत सर्व शाळा मध्ये 100 उपस्थिती राहील याची जबाबदारी वर्ग शिक्षक याचेवर राहील पालकाचा whats group करावा व मो वरून प्रत्येक पालकाशी सपर्क करावा सोमवार नंतर शाळा भेटीत वर्गशिक्षक यांचे मो वरून खरच सपर्क केला आहे किवा नाही याची देखील पडताळणी करण्यात येईल मागील दोन दिवसात करण्यात आलेलेल्या शाळा भेटीत हि उणीव दिसून आली असल्याने मुख्याध्यापक यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करावी शिष्यवृत्ती परीक्षा ;- प्रत्येक शाळेतील 100 टक्के मुले बसून दररोज 3 ते 4 या वेळेत तासिका घेण्यात यावी विषय वाटप करण्यात यावे सर्व शिक्षक यांना समान कार्यभार द्यावा स्थानिक शिक्षक असल्यास त्यांना स्वतंत्र तासिका घेण्यासाठी नियोजन करावे शालेय परिसर स्वच्छता व शिस्त ;- परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रभावी नियोजन करावे वर्गात कचरा कुंडी वापर करण्यात यावा मुलांना शिस्त लागेल असे अमलबजावणी करावी गुणवत्ता वाढ ;-अध्ययन स्तर तक्त्याचा सखोल अभ्यास करून माहे दिसेम्बेर पर्यंत 100 वर्ग प्रगत घोषित करण्यासाठी प्रयत्न करावे कोणत्याही परिस्थितीत हे उदिष्ट आपल्याला साध्य करवयाचे आहे शालेय अनुदान विनियोग ;- सगणक प्रिंटर टी व्ही डिजिटल वर्गातील सर्व यत्र दुरुस्ती हि कामे प्रधान्याने करावी रंग रगोटी शाळेचा बोर्ड आकर्षक परिसर करून घ्यावा शिक्षक सेवाजेष्ठाता विविध समित्या बोर्ड पटसंख्या बोर्ड आवश्यक फोटो कार्यलयात लावावे सर्व रजिस्टर आकर्षक कव्हर लाऊन प्रमाणपत्र पेजिंग तयार करून घ्यावे. विध्यार्थी साठी खेळाचे साहित्य घ्यावे जास्तीत जास्त निधी विध्यार्थी बक्षीस साहित्य शैक्षणिक साहित्य सादिल साहित्य व यत्र दुरुस्ती या कडे विशेष लक्ष द्यावे *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
*🙏अभिनंदन .....श्री सुसुन्दरे सर् बोनेकर मॅडम वाघमारे सर यांनी काल आपल्या केन्द्रतील *शालेय पोषण आहार डेटा 99%* यशस्वीपणे पूर्ण केले तसेच सदरील काम करताना सर्व मु अ याचे नियोजन स्वतः चे पातळीवर करून काल पर्यन्त आपण खूप मागे होतो या सांघिक कामगिरी मूळे आपल्या केंद्राचे स्थिती समाधान कारक करण्यात सिहाचा वाटा उचलला त्याबद्दल त्याचे मी सर्व मुख्याध्यापक याचे मनापासून अभिनंदन करतो व त्यांच्या या कार्याला सलाम करतो ! त्याचप्रमाणे सर्व खाजगी शाळा मुख्याध्यापक त्याचे सर्व सहकारी याचे बहुमोल सहकार्य लाभले व एक धाडसी पाऊल उचलून नवीन आदर्श निर्माण केला त्या बद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन...... आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या*💐💐💐💐💐💐*श्री कुंभारे सर
*स्कूल पोर्टल पूर्ण करणे बाबत..* ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *🌅 अंधारी आमठाणा * 🌅  ━━═•●◆●★❂★●◆●• *💥आज 🗓 *21 ऑगस्ट 2019 ते 23ऑगस्ट ;2019*पर्यन्त आपल्या,आमठाणा व अंधारी समूह साधन केन्द्रातील सर्व *सर्व मुख्याध्यापक जि प व खाजगी शाळा प्रमुख* यांनी खालील कामे प्राधन्याने करून घ्यावी *स्टूडेंट पोर्टल व स्कूल पोर्टल फाइनल करने बाबत* *इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांचे नवीन रजिस्ट्रेशन करणे*. *विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट पाठवणे.* *विद्यार्थी अटॅच डीटॅएच करणे.* *स्कूल पोर्टल वरील सर्व टैब फाइनल कारणे* *काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रुप वर शेअर करावेत. कामात दिरंगाई करू नये काम वेळेत पूर्ण करावेत*. खालील नियोजनाप्रमाणे कार्यवाही करावी. 1.जिप के प्रा शा अंधारी.- 2.जि प प्रशाला अंधारी.- 3.जि प प्रा शा तपोवन.- 4.जि प प्रा शा बरडवस्ती. 5.जिप प्रा शा भवनीनगर. 6.जिप प्रा शा सावतानगर. 7.जि प प्रा शा झाडीवस्ती. Aamthana चारनेर चारनेर वाड़ी धावड़ा जोगेश्वरी वस्ती सिडेश्वर वस्ती चिंचवन Murdes war वस्ती काम पूर्ण होताच मुख्याध्यापकांनी काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ग्रुप वर शेअर करावे. *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
*अत्यंत महत्त्वाचे* प्रति. सर्व मुख्याध्यापक(जि प व खाजगी ) केंद्र-आमठाणा व अंधारी *सर्व शाळांना सुचित करण्यात येते कि, *अल्पसंख्यक विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी* करण्यासाठी काही शाळा ना अडचणी येत आहे करिता विविध शिष्यवृत्ति ऑनलाइन बाबत एक दिवसाची कार्य शाळा दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी के प्रा शा आम ठाणा येथे 10 ते 4 या वेळेत घेण्यात येणार आहे विषय:- 1)अल्पसंख्यक फॉर्म कसा भरावा याचे प्रात्यक्षिक (साधन व्यक्ति श्री सय्यद सर) 2)जवाहर नवोदय फॉर्म भरने (श्री चव्हाण सर) 3)शिष्यवृत्ति 5 वी व 8 वी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक माहिती (श्री अंभोरे सर) 4)सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ति माहिती (श्री सुपेकर सर) 5)शापोआ ऑनलाइन कसे करावे स्टूडेंट पोर्टल व स्कूल पोर्टल श्री जाधव सर चारनेरवाडी *सहभागी शाळा* 1) 1 ते 7 वर्ग असलेल्या शाळा तिल प्रत्यक्ष काम करणारे शिक्षक तथापि (पेंड़गाव मंडगाव टाकली म्हसला बु या शाळेत टेक्नोसेवी असल्याने यांनी येऊ नये) 2)दोन शिक्षक शालेने येऊ नये 3)1 शिक्षक शालेने येऊ नये *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद
*बाल सभा आयोजन* या आठवड्यात सर्व केन्द्रतील शाळे मधे *बालसभा* या अभिनव उपक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे.... नियोजनानुसार प्रत्येक महिन्यात एक बालसभा घेण्याचे सर्वानुमते ठरले आहे.... या महिन्यातिल बाल सभा विषय *आपले सन व उत्सव* असा ठेवण्यात आलेला असुन आपन आठवड्यात कोणत्याही एका दिवशी आयोजन करू न त्याचे फ़ोटो वृतांत ग्रुप वर शेअर करण्यात यावा हा उपक्रम जि प प्रा शा म्हसला बु येथे यशस्वी पणे राबविन्यात येत आहे त्या मुळे या शालेला यजमान पद देण्यात येत आहे या आठवड्यात शैक्षणिक वर्षातील *प्रथम* बालसभा केन्द्रामधील सर्व शाळेत घेण्यात यावी काही दिवसांपूर्वी म्हसला बु या शाळेने एक विशिष्ट विषय ठरवून व त्याची तयारी करून घेऊन बालगोपालांना बालसभेचा *पहिलाच* अनुभव दिला.... मुलांमध्ये व शिक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता व उत्साह होता.मुलांनीही बालसभेत हिरारीने सहभाग नोंदवत आपला सभाधीटपणा दाखविला. त्या प्रसंगी मी उपस्थित होतो व हे पाहुन मी हा निर्णय घेतला आहे मुलांना दिलेल्या विषयावर आपले स्वतःचे मत मांडता यावे. त्याने अभिव्यक्त व्हावे. त्याचे संभाषण कौशल्य व सभाधीटपणा वाढावा...आणि एकविसाव्या शतकातील कौशल्य मुलांना अवगत होण्यास मदत व्हावी हा या बालसभेचा उद्देश आहे.
*या आठवड्यात काय कराल..* ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *🌅 अंधारी आमठाणा * 🌅  ━━═•●◆●★❂★●◆●• *💥आज 🗓 *दिनांक 29/7/ 2019*, ते 31/7/2019 पर्यन्त आपल्या,आमठाणा व अंधारी समूह साधन केन्द्रातील सर्व *मुख्याध्यापक* *वर्गशिक्षक* यांनी खालील कामे प्राधन्याने करून घ्यावी *वर्गशिक्षक करावयाची कामे* 1)प्रत्येक वर्गाची *माता पालक सभा* आयोजित करावी दररोज एका वर्गतिल माता पालक याना शाळेत बोलावून मुलाच्या अभ्यास बाबत तयारी कशी करावी ? उपस्थिति सबंधी मार्गदर्शन वैयक्तिक स्वच्छता या बाबत मार्गदर्शन सर्व शिक्षक मिळून करावे सर्व पालक एकदाच बोलावू नये त्याला वेगळे वळण लागते व तकारी होतात म्हणून कमी त कमी पालक बोलवावे रजिस्टर वर सही घ्यावी फ़ोटो घ्यावे व शाळेत राबवित असलेल्या सर्व उपकर्माची माहिती द्यावी शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी आवश्यक मदत मिलवावी अधुन मधून पालक शाळेत येऊन आपल्या पाल्य कोणत्या विषयात कमी आहे हे सागतील असे पहावे दररोज किमान 15 ते 20 पालक येतील असे नियोजन असावे एक शिक्षकी शालेतिल किवा कमी पटसंख्या असलेल्या शालेने आपल्या ला मदत होईल असे पालक निमंत्रित करावे मोठ्या शाळेत वर्ग निहाय आयोजन करून या आठवड्यात 100 टक्के पालकाशी संवाद साधवा या कामी दुर्लक्ष करू नये काही शंका असल्यास अधिक माहिती साठी मला फोन करावा 2)1 ते 7 वर्ग असलेल्या शाळेत मु अ यांनी एका शिक्षकाची *लाग बुक* नोद करावी आवश्यक त्या सुधारना करण्यास योग्य सूचना देण्यात याव्यात त्यावर त्याची सवाक्षरी घ्यावी त्याची *गणित पेटितील एक साहित्य वापरून अध्यापन वीडियो क्लिप तयार करावी* जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल सदर क्लिप न चुकता मला ग्रुप वर शेअर करावी आम ठाणा केलगांव घाट नान्द्रा धावड़ा सिंदेफल चारनेर चिंचवन लोनवाड़ी अंधारी टाकळी म्हसला बु मंडगाव या शालेतिल क्लिप येणे अनिवार्य आहे. कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. *मी वैयक्तिक नोद घेणार आहे* *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
🔲 *फोकस आमठाणा केंद्र-- शाळा भेटी*🔲 *आज दिनांक 22 जुलै 2019 रोजी केंद्र आमठाणा अंतर्गत भेटी देऊन शिक्षक व विदयार्थ्याशी संवाद साधला...* 💧 *या शाळांना भेटी* 💧 ◼1) प्रा.शा .पेंड़गाव के.आमठाणा ◼येथे भेट देऊन वर्ग पहिली ते 5वी तील मुलांची प्रगती जाणून घेतली...व शिक्षकवृंद यांच्याशी गुणवत्तेविषयी अडचणीवर चर्चा केली... श्री वानखेड़े सर यांचे वर्ग अध्यापन पाहिले वाचनालय उपक्रमाचे लाभ सर्व मुलांना देणार आहेत, व्यवस्थपन समिती अध्यक्ष यांनी समाधान व्यक्त केले शालेय परिसरात जाणीव पूर्वक स्वच्छता करून परिसर प्रसन्न राहिल या साठी महिला शिक्षक यांनी दररोज मूली कडून रांगोली काढवी वर्ग स्वच्छता बाबत दर्ज़ेदार पध्दतीने काम होईल हे विशेष.. ◼ *विशेष--* सर्व शिक्षकांना मूल प्रगत करण्यासाठी ट्रिक्स सांगितल्या.. स्टॅटर्जी आखून रिझल्ट दाखवा..पुन्हा भेटीत किमान 20% प्रगती दाखवा..असे सांगितले.. ◼2) प्रा.शा.घाटनान्द्रा के.आमठाणा या शाळेत भेट देऊन प्रथम शिक्षकांशी चर्चा केली..नंतर वर्ग बघितले.. ◼ *विशेष--* अध्ययन निष्पत्ती व मूलभूत क्षमता यांची सांगड घालून प्लॅनिंगने कसे काम करावे यावर फोकस करून किमान क्षमतेत 15 दिवसात 15% संपादणूक वाढवा व तरच मला बोलवा हे आवर्जून सांगितले.. 3)प्रा शा नवनाथ वाड़ी *परस बाग निर्माण करण्यात येत आहे* वृक्षरोपण मोहीम अंतर्गत प्रत्येक शिक्षकास 2 फुल झाडाचे कुंडया वर्गाचे समोर लावन्यासाठी आवाहन करण्यात आले होते ही पहिली शाळा आहे यांनी हे काम पूर्ण केले आहे श्री पारखे सर व भापकर सर यांनी प्रत्येकी 2 कुंडया खरेदी करून केन्द्राचे रजिस्टर वर नोद केली आहे ◼ या शाळेत मूल बिनधास्त पणे व्यक्त होत होती फक्त या अभिव्यक्तीचा वाचन शिकविण्यात उपयोग कसा करायचा हेच शिक्षकांना समजून सांगितले.. ◼येथील शिक्षक दररोज एक पान शुद्ध लेखन हा उपक्रम यसवीरीत्या राबवित असल्याचे दिसून आले 🔲 *या गोष्टीची गरज..*🔲 ◼ साहित्य पेटीचा वापर करावा.. ◼ प्रत्येक मुलाची क्षमता लक्षात घेऊन संकल्पनेवर आधारित अध्यापन करावे.. ◼ मोबाईलचा स्मार्ट वापर करावा.. ◼मुलांना जे येतं ते लक्षात घेऊन स्टॅटर्जी आखावी.. ◼ दररोजच मुलांनी आपल्या वर्गात का बसावे..यावर चिंतन व्हावे.. ◼ *आपल्या शाळेत व वर्गात स्वच्छता चांगली दिसून यावी या साठी प्रयत्न करण्याची गरज आहे* शालेतिल सर्व डिजिटल साधने दुरुस्ती करून त्याचा वापर करावा नियोजन करावे ...एकत्र बसावे..यावर चिंतन व्हावे.. केंद्रप्रमुख श्री व्ही जी कुंभारे केंद-आमठाणा व अंधारी
⭕शालेय पोषण आहार *अतिमहत्वाचे* *प्रति* *केंद्रप्रमुख /मुख्याध्यापक सर्व* *ता. सिल्लोड.* *विषय :- दुष्काळग्रस्त/ टंचाईग्रस्त भागातील शाळांमध्ये सुट्टीच्या कालावधीत पूरक पोषण आहार देणे बाबत.* उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास सुचित करण्यात येते की, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आठवड्यातील ३ दिवस दूध/अंडी/फळे/पौष्टिक आहार देण्याचा निर्णय संदर्भीय पत्रान्वये घेण्यात आलेला आहे. तरी दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त गावातील शालेय पोषण आहार योजनेस पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना 3 दिवस पूरक आहार देण्याची सोबत दिलेल्या पत्रानुसार कार्यवाही करण्यात यावी, सदर कामात हयगय किंवा दिरंगाई केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील. सोबत:१)वेळा पत्रक व पत्र २)परिशिष्ट-ब आणि परिशिष्ट-क *गटशिक्षणाधिकारी* *शालेय पोषण आहार* *पं स सिल्लोड*
*आज काय कराल..* ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *🌅 अंधारी आमठाणा * 🌅  ━━═•●◆●★❂★●◆●• *💥आज 🗓 *दिनांक 4/7/ 2018*, रोजी आपल्या,आमठाणा व अंधारी समूह साधन केन्द्रात 1)*वृक्षारोपण पूर्व तयारी* दिनांक 6 जुलै रोजी वृक्षारोपण करण्यासाठी मा मुख्यकार्यकारी अधिकारी जि प औरंगाबाद यानी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे आदेश दिले आहेत 1)खड्ढे तयार करावे 2)झाड़े प्रत्येक शिक्षक 5 घेणे 3)समिति कडून प्रत्येक1 झाड़ घेणे 4)शाळेच्या खत्यावर शिल्लक रक्कम 499 रु झाड़े खरेदी करने 5)दानशूर व्यक्तिमहत्व यांचे कडून मदत घेणे 6)निमंत्रण तयार करून वाटने 7)घनदाट जंगल अंतर्गत प्रत्येक मु अ यानी किमान शाळेच्या परिसरातील 200 झाड़े लावने 8)प्रत्येक शिक्षक यांनी दोन कुंडया वर्गासमोर 6 तारखेस लावणे (त्याची रजिस्टर नोद करण्यात येईल) 9) शालेय परिसरात फूल झाड़े लावणे(झेन्दू कर्दली इतर) 10)शालेय परिसरात पाठी मागील जागेत वाफे तयार करून कोथबिर मेथी या टाकने 2) *गुणवत्ता हस्तांतरण* काल अपूर्ण काम आज पूर्ण करून घ्यावे वर्ग शिक्षक याना अध्यापन दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे व्यवस्थित करून प्रत्येक वर्गाचा अध्ययन स्तर तकता तयार करून एक प्रत मला पाठवा सॉफ्ट प्रत लिंक वर भरून घ्या 3)आज वर्गशिक्षक यानी हजेरी चे पहिले पनावरिल सांकलित माहिती तयार करून मु अ यानी शाळेच्या 1)विद्यार्थी माहिती 2)शिक्षक माहिती(मासिक पत्रक)3)शापोआ अहवाल केन्द्रतील संगणक मद्य्ये टाकून फोल्डर द्यावे सोमवार पूर्वी मला 25 जी प शालेचे फोल्डर मिळेल असे पहावे वैयक्तिक पाठवा पाऊल ठेवताच रजिस्टर तयार करून नियमित शेअर करावे *मी त्यांची नोद नियमित घेत आहे* *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===

Mdm

*_🛑MDM Portal🛑_* *🔺शालेय पोषण आहार🔺* ___________________________________ *1)➡मोबाईल डेली(दैनंदिन) MDM कसे भरावे..?* https://youtu.be/JhFmVCyd99E ___________________________________ *2)➡शापोआ इंधन व भाजीपाला बिल कसे पाहावे...?👇* https://youtu.be/UHvhOzhFT24 __________________________________ *3)➡MDM अॅप डाऊनलोड कसे करावे..? व्हिडीओच्या खाली Description मध्ये अॅपची लिंक..!*👇 https://youtu.be/kPesXmwLjJg _________________________________ *4)➡मागील कोणत्या दिवसाचा शापोआ भरायचा राहीला आहे कसे चेक करावे..?*👇 https://youtu.be/wdA26zJddS0 _________________________________ *5)➡Back Date शापोआ कसा भरावा..?*👇 https://youtu.be/d8H4_SUH1kM ________________________________ *इतर ग्रुपमध्ये Forward करा...🙏➡➡* *🔺गजानन चौधरी🔺* *🔴महाराष्ट्र शिक्षक पॅनल*🔴 *🛑ZPPS TECH🛑*
🙏🙏 जाहीर आभार 🙏🙏 *आमठाणा व अंधारी केंद्राचे *बदली प्रक्रिया मदये मॅपिंग पूर्ण त्वास* 1)मधुकर मोटे 2)संजय जाधव 3)सुशांत ठाकरे 4)बापूसाहेब शिंदे 5)श्रीमती कातकडे 6)मसरत जहाँ *यांचे मॅपिंग करणे बाकी आहे* इतर सर्वांचे मॅपिंग पूर्ण झाले या कामी विशेष सहकार्य श्री राम गायकवाड सर श्री गाढवे सर श्री धनाड सर राकडे सर बनसोड सर घुगे सर तडवी सर तसेच पुंडलिक बनसोड सरांनी घोरपडे सर सूसुंदरे सर यांनी सहकार्य केले आपली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली व मॅपिंग साठी तत्पर राहून योग्य प्रयत्न केलेल्या सर्व मु अ, व प्रशाला मु अ तसेच ज्यांनी यशस्वीपणे लॉगिन हाताळून मदत केली ते सर्व तंत्रसेनही शिक्षक बंधू व भगिनी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो , सहकार्य व मार्गदर्शन केल्या बद्दल आमठाणा व अंधारी केंद्रातर्फे सर्वाचे हार्दिक आभार* 🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
ईमेल meenapawar43700@gmail.com atamaramchormale70@gmail.com ravindrapardeshi08@gmail.com nikhilpatil5566@gmail.com vishnumore22061986@gmail.com csambhaji1979@gmail.com Kashinathgujar77@gmail.com csambhaji1979@gmail.com zppsm mandgaon@gmail.com sunilsirsg.gsg@gmail.com song.chibhade44@gmail.com Santoshkale6948@gmail.com dineshshivankar1@gmail.com tusharbhale1786@gmail.com balesh.barekar@gmail.com sunil.kisan100@gmail.com rupaliwankhede88@gmail.com Kenesachin26.sk@gmail.com nationalhsandhari@gmail.com nationalhsandhari@gmail.com khanaslam1974.ka@gmail.com shreebhargande1@gmial.com ganeshdhakane86@gmail. Com bhivsanesandip@gmail.com agchormale@gmail.com yogeshnikam3331@gmail.com ziltepraful@ gmail.com chukewadsachin445@gmail.com ashokgolhar@gmail. com shindeashok032@gmail.com Pundliknamdeobansod@gmail.com Vnyadav385@gmail.com shardamore2455@gmail.com Shaikhmoosa330@gmail.com satishjadhavs89@gmail.com dlshinde83@gmail.com Vikassonwane1509@.com gamail bhausahebtribhuvan@gmail.com vijaywav123@gmail.com praf_gajbhiye@yahoo.com shaikhshaziya041@gmail.com sanjaykhedkar@gmail.com sumedhshyam@gmail.com sanjaysing1984112@gmail.com rajeshtelangrao@gmail.com Sahebraowankhede44@,gmail.com dnyaneshsir@gmail.com Samadhndandge6789@gmail.com altafahmed789@gmail.com vrushali kulat1985@gmail. com Khelwanerk1972@gmil.Com harshad230684@gmail.com Vilasbansod827@gimal.com in mdambhore358@gmail.com sandipgangawane13@gmail. com 00 rr927360@gmail.com Sushant140489@gmail.com Shaikhshaziya041@gmail. Com rashmiramteke3@gmail.com Rajanmeshram358@gmail.com Bapuparkhe@gmail.com rohidasmore265@gmail.com Jaykate0@gmail.com arjeughale@gmail.com shejwalcv@gmail.com vijaybhis1990@gmal.com Swapnil5129rathod gmail.com Swapnil5129rathod gmail.com nagargojeab89@gmail.com vinayakvpalkar@gmail.com vilas.beed2012@gmail.com altafahmed789@gmail.com altafahmed789@gmail.com Khelwanerk1972@gmail. com. krupatotawar72@gmail.com ziltepraful@gmail. कॉम
प्रति केंद्रप्रमुख/केंद्रीय मुख्याध्यापक जि प प्रा शा ----(--सर्व)----- *शालेय पोषण आहार जून व जुलै 2019 मागणी साठी शिल्लक साठा सादर करणे बाबत* *शालेय पोषण आहार मागणी साठी आपण शिल्लक साठा अजून पर्यन्त दिला नाही* *त्यामुळे आपली जून व जुले 2019 ची मागणी करण्यात अडचण* *आली आहे म्हणून आपण आजच शाळा निहाय सर्व शाळेचा शिल्लक साठा ड्राइव्ह वर नोंद करून द्यावा* *नसता आपल्या सर्व शाळेची मागणी निरंक करण्यात येईल* *व सदरील काळात शापोआ शिजवून देण्यासाठी साहित्य शिल्लक नसले किंवा विद्यार्थी वंचित राहिले तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपणावर राहील* *आमठाणा सिल्लोड अंधारी शिवना राहिमाबद* वगळता ईतर केंद्रांनी वारंवार संपर्क करुनही अद्यापही या कार्यालयात सादर केलेली नाही..... सदर माहिती *तात्काळ आजच या कार्यालयात सादर करावी*...... -आपला सहकारी व समुह प्रमुख ✍✍✍ - *दिलीप तु.सिरसाठ* गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिल्लोड भ्रमणध्वनी ➡📲9404853734 ➡📱8830535106 ई-मेल आय.डी. dilipathu@gmail.com
*मुख्याध्यापक डायरी* 1 मे 2019 ते 15 जून 2019 ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢ *✴आमठाणा व अंधारी केंद्र अंतर्गत सर्व जिल्हा परिषद व खाजगी तसेच इंग्रजी माध्यमातील शाळेचे *मुख्याध्यापक व शाळा प्रमुख* *यांनी उन्हाळी सुटीवर जाण्यापूर्वी आपल्या मोबाईल मदये खालील माहिती स्कँन करून संकलित करून घ्यावी* 🎯मासिक पत्रक . 🎯प्रपत्र ब. 🎯शिक्षक संक्षिप्त माहिती. 🎯शा.पो. अा. बँक खाते माहिती. 🎯समग्र शिक्षा बँक खाते माहिती. 🎯वर्ग व स्वच्छता गृह फोटो 🎯सर्व प्रकारचे पास वर्ड 🎯सर्व प्रकारचे रजिस्टर चे शेवटच्या नोंदी चा फोटो 🎯बँक खाते असलेले विध्यार्थी 🎯आधार कार्ड नसलेले विध्यार्थी 🎯वार्षिक उपयोगिता शापोआ 🎯सर्व शिक्षक याचे तीन मोबाईल क्रमांक व स्थलांतर पत्ता 1)स्वतः चा मो न 2)घरातील सदस्य चा न 3)शेजारच्या चा न हे सूचना वहीत नोंद करून सबधितांची सही घ्यावी व त्याचा फोटो मो मदये घ्यावा मुख्याध्याकांनी वरील आणि याव्यतिरिक्त आवश्यक माहिती दीर्घ सुट्टीवर जाताना सोबत ठेवावी 🎯या पुढील सर्व माहिती *गूगल फॉर्म* *गुगल ड्राइव्ह* च्या माध्यमातून भरून घेण्यात येईल 🎯सर्व प्रकारच्या टपाल करिता *एमेल चाच वापर* करण्यात येईल *पेपरलेस काम करण्यासाठी* *सर्वाना व्हॉटस अप मेसेज व ईमेल वर देण्यात आलेले आदेश सूचना या सर्वसामान्य पणे अंतिम व लागू राहतील* या पुढील सर्व प्रकारच्या बैठका घेण्यासाठी ऑनलाइन मोबाईल च्या emo या अप्लिकेशनचा वापर करण्यात येईल व त्या बैठकीची पूर्व सूचना व्हॅट्स द्वारे सर्वाना कळविण्यात येईल बैठकिस सहभागी होण्याची जबाबदारी सर्व मुख्याध्यापक व शाळा प्रमुख यांचेवर राहील *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
प्रति , *मुख्याध्यापक (सर्व खाजगी अनु/विना अनु /स्वयंअर्थ शासित जिल्हा परिषद-)* *केंद –आम ठाणा व अंधारी* ता सिल्लोड जि.औरंगाबाद. *विषय :-मुख्याध्यापकाच्या आढावा बैठकीस उपस्थित राहणे बाबत-* संदर्भ ;-मा. गटशिक्षणाधिकारी पं स सिल्लोड यांची बैठक दि 26/04 /2019 उपरोक्त संदर्भीय विषयान्वे आपणास कळविण्यात येते कि , जि.प.कें .प्रा.शाळा आमठाणा व अंधारी अंतर्गत *सर्व खाजगी व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाची सहविचार सभा *जि प कें प्रा शा आमठाणा व अंधारी केंद्र शाळेत केंद्रीय मुखध्यापक याचे अध्यक्षतेखाली व पंचायत समितीचे समनव्यक श्री लांडगे सर व कांबळे सर याचे उपस्थित * दिनाक 29 एप्रिल 2019 रोजी ठीक 9 .00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे* *बैठकीतील विषय ;* 1 - यु डायस बाबत मार्गदर्शन व प्रत्यक्ष यु डायस भरून घेण्यात येईल कारण 30 तारीख ही शेवटची आहे त्या शिवाय कोणत्याही मु अ यांना सुटी दिली जाणार नाही त्यामुळे शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक व लॅपटॉप सोबत आणावा पास वर्ड आज 1 वाजेपर्यंत देण्यात येईल पास वर्ड प्राप्त होताच काम सुरू करावे श्री राम गायकवाड व मुंडे सर व गाढवे हे समनव्यक आहे अधिक माहिती साठी त्यांना संपर्क करणे 2 -दिव्तीय सत्र परीक्षा निकाल मंजुरी प्रगती कार्ड सचयिका नोद पत्रिका वर्णनात्मक नोंदी चे रजिस्टर हे पूर्ण करून तसे मु अ चे लेखी घेण्यात येईल 3 -सर्वेक्षण रजिस्टर व अहवाल सादर करणे प्रवेश पत्र यादी अपंग यादी व शाळा बाह्य यादी या तीन प्रकारच्या याद्या जमा करून घेण्यात येतील 4 -पाठ्यपुस्तक जमा अहवाल आपण जमा केलेले पुस्तक संख्या व आपली मागणी याची वजावट करून निववळ मागणी तक्ता घेण्यात येईल 5 -वार्षिक तपासणी फॉर्म 6 -शालेय पोषण आहार एप्रिल शिल्लक साठा जून जुले ची मागणी प्रपत्र ब लिंक भरणे 7)मासिक पत्रके माहे-एप्रिल व मे दोन्ही महिन्याचे जमा करावे *करिता आज सर्व शिक्षक याचे मदतीने सर्व विषय निहाय टपाल पूर्ण केल्याशिवाय जाऊ नये मिटिंगचा सर्व अहवाल मा ग शि अ यांना सादर करावयाचा असल्याने काळजी घ्यावी* जर आपल्या शाळेची माहिती अभावी काही अडचणी आल्या तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोद घ्यावी *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
PFSM प्रणाली पेंडीग शाळा zpps nanegao cps ambhai Indira memorial Urdu primary school. Bharadi. S S Late Gangaramj Mankar Vidyalay Panwadod BK बोरगाव बाजार केंद्रातील एक ही शाळा नाही.. .Zpps Dhangarwadi cps:- kerhala [24/04, 19:38] CH Sillod Dadarao Fuse: सदर यादीत यशवंतवाडी ही शाळा शहरी म्हणून आली आहे . [24/04, 19:38] CH Sillod Dadarao Fuse: सर,वरील यादीत जि प प्रा शा पिंप्री कें सिल्लोड शाळेचे नाव नाही.कृपया समाविष्ट व्हावे ही विनंती. S S Late Gangaramj Mankar Vidyalay Panwadod BK माझ्या जी प प्रा शा सिद्धेश्वनगर आणि सराटी अश्या दोन अजिंठा केंद्रातील शाळेचे नाव नाहीत त्यात Zpps गणेशपांढरी cps केऱ्हाळा यादीत नाव nahi जि प प्रा शा सराटी यादीत नाव नाही 👆 सर खैरूनिसा उदु प्राथमिक शाळा अजिंठा या शाळे चे नाव यादित नाही, न्यू हायस्कूल निल्लोड शाळेचे नाव यादीत नाही कृपया नोंद करावे जि.प.प्रा.शाळा पळशी यादीत नाव नाही सर [24/04, 23:00] H M Bhavani Nagar Andhari Nikhil Patil: Sir error yet aahe [24/04, 23:00] H M Bhavani Nagar Andhari Nikhil Patil: Badakwasti - kerhala जि.प प्रा शाळा बिबाडवाडी चे नाव नाही Zpps mayambawasti kerhala che nav nhi sir वाघेरा केंद्र शिवना नाव नाही [25/04, 20:32] p takli jivrg: श्री शिवछत्रपती माध्यमिक विध्यालय टाकळी जिवरग नाव नाही यादीत [25/04, 20:51] P Modha Bu Bharadi Balande Sir: माध्यमिक विद्यालय मोढा बु या शाळेचे नाव यादीत नाही.
*अत्यंत महत्त्वाचे* प्रति. सर्व मुख्याध्यापक(जि प ) केंद्र-आमठाणा *सर्व शाळांना सुचित करण्यात येते कि, पाऊल टाकताच रजिस्टर चा फोटो दररोज ग्रुप वर टाकणे अनिवार्य* आहे . वारंवार सुचना देऊनही अद्याप कोणत्याही शाळा सुचनेचे पालन करतांनी दिसत नाही.मा.beo साहेबांनी सदरील उपक्रम सुरू ठेवावा अश्या सुचना मिटींगमध्ये दिलेल्या आहेत तसेच भरारी पथक नेमून मिटींग रजिस्टर पाऊल ठेवताच रजिस्टर हालचाल रजिस्टर हे पाहण्यासाठी आदेशीत केलेले आहे तरी सर्व शाळांनी याची नोंद घ्यावी.ज्या शाळांचा फोटो येणार नाही त्या शाळेतील शिक्षकांना गैरहजर समजण्यात येईल व त्यांची गोपनीय अहवाल भरतांनी नोंद घेण्यात येईल.कुणीही परस्पर फोटो टाकू नये.सर्वानी फोटो ग्रुप वरच टाकावा.... अध्ययन स्तर टप्पा क्र 3 हे प्रपत्र व पारदर्शक पणे वर्गशिक्षक यांनीच हे काम करावे केंद्रस्तरावर घेण्यात आलेल्या सर्व सूचना प्रपत्रे याचे मार्गदर्शन सर्व शिक्षक यांना करावे व त्याचा अहवाल ग्रुप शेअर करावा चारनेर घाट नांदरा कोरहाळ नवनाथ वाडी हनुमान वाडी कोळीवडी घाट व केलगाव मुरडेश्वर वाडी या शाळा नी मिटींग मुद्दे आपल्या सूचना वहिवर लिहून सर्व शिक्षक स्वाक्षरी घेऊन मला त्याचा फोटो द्यावा *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
शाळा भेट काल झालेल्या शाळा भेटीमध्ये निसर्गरम्य अशा ठिकाणी जोगेश्वरी वस्तीच्या पवित्र भूमी मध्ये वसलेले गाव व तेथील जोगेश्वरी वस्ती शाळा मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर कच्च्या रस्त्याने जावे लागतेे शाळेमध्ये इयत्ता चौथी पर्यंत वर्ग असून 21 विध्यार्थी आणी1 शिक्षक कार्यरत आहे यापूर्वी या शाळेची 7 होती श्री शिंदे सर यांनी विद्यार्थी संख्या वाढवून टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आज 21 विद्यार्थी शाळेमध्ये आहेत सर्व विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. विशेष या शाळेत परिसरातील परप्रांतीय 3 विध्यार्थी शिक्षण घेत असून त्याची प्रगती सुध्दा समाधान कारक आहे.पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन अतिशय चांगले आहे शिंदे सर तळमळीने काम करत आहे शालेय रेकॉर्ड कसे असावे याचा उत्कृष्ठ नमुना आपल्या ला या शाळेत पहावयास मिळतो.प्रत्येक रजिस्टर च्या पहिल्या पानावर प्रमाणपत्र देण्यात आलेले असून सर्व नोंदी अचूक व बरोबर विना खाडाखोड करण्यात आलेल्या आहेत शाळेमध्ये संगणक चालू आहे. नुकताच सरांनी स्वतःच्या वेतनातून खर्च करून शाळेसाठी एक एलईडी टीव्ही घेतलेला आहे टिव्ही व संगणकाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य मनापासून शिंदे सर करतात त्यांच्या कार्याला सलाम आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा
कोळीवाडी देशमुख 27190613418 Pass#123 पिंपळगावपेठ कुंभारे व श्रीम.ढेपले 27190611501 Pass*1234 खोडकाईवाडी आर.एस.पाटील 27190613413 Pass*1234 मोढा खु. बसैये मु.अ. ढोले प.प्रा.शि. सरफराज प.प्रा.शि. 27190609101 Subhash@123 कें.प्रा.शा.सिल्लोड रावने attach by beo बाकी, नंतर बाकी बदल करणे बाकी 27190613402 Borgaon bazar Udice-2719060007 Pass-dbP@1234 Phoenix23@ सर नमस्कार जि प शाळा डोईफोडा लाँग इन 27190604701 पासवर्ड Doe@4701 श्री मनोज बारकू वाघ स्टाफ पोर्टल दुरूस्ती
*अस्मिता योजना प्राधान्य* प्रति *मुख्याध्यापक (जिल्हा परिषद शाळा)केंद-अंधारी व आमठाणा ता सिल्लोड प्रति *मुख्याध्यापक (जिल्हा परिषद शाळा)अंधारी* प्रा.शा.म्हासला बु. प्रा.शा.लोनवाड़ी, प्रा.शा.टाकळी खु प्रा.शा.मांडगांव प्रा.शा.आमठाणा प्रा.शा.चारनेर प्रा.शा.केळगाव प्रा.शा.धावडा प्रा.शा.घटनांदरा प्रा शा पेडगाव प्रा शा सिंदेफळ प्रा शा चिंचवन आपणास सूचित करण्यात येते की *अस्मिता योजना* नोंदणी तात्काळ पूर्ण करावी.उद्या स्वतः जबाबदार शिक्षक व आपण मुली व त्याचे पालक घेऊन नोंदणी शुभारंभ करावा त्याचे फोटो नोंदणी झालेल्या मुलीची संख्या दररोज संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत केंद्राचे ग्रुप वर शेअर करावे.दोन दिवसात 100 टक्के काम पूर्ण करावे जर ग्रामपंचायत कार्यालयात काही अड़चन असेल तर त्यांच्याकडून ID &पासवर्ड घेऊन तुम्ही देखील नोंदणी करू शकता.दिनांक 7/4/2018 रोजी मा. शिक्षणाधिकारी साहेब आढावा घेणार आहेत.नोंदणी बाकी असल्यास स्वतः मुख्याध्यापक जबाबदार असतील. *केन्द्रप्रमुख अंधारी व आमठाणा*
*चला तंत्रस्नेही होऊया*. *'Tech it easy'* 🙏🏻 *मित्रहो नमस्कार* 🙏🏻 *कॅप्चा (CAPTCHA)* म्हणजे नेमके काय? मुंबई: सध्या अनेकांना विविध प्रकारे ऑनलाईन व्यवहार करावे लाअगतात. यामध्ये कधी वन टाईम पासकोड/पासवर्ड अथवा 'कॅप्चा' अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. वन टाईम पासवर्ड हा त्याच ग्राहकाच्या ऑनलाईन परिचयासाठी उपयोगी ठरतो तर 'कॅप्चा'मुळे कम्प्युटरसमोर माणूसच असून रोबोट्‌स नसल्याचे स्पष्ट होत असते. 'कॅप्चा'चा अर्थ CAPTCHA - 'Completely Automated Public Turing Test to Tell Computers and Humans Apart' असा आहे. पूर्णतः स्वयंचलित असलेली ही एक शास्त्रीय चाचणी असून ही चाचणी मनुष्य आणि संगणक ह्यामध्ये फरक सिद्ध करते. सर्वच ऑनलाईन व्यवहारात 'कॅप्चा' एक सुरक्षित दरवाज्याचे काम करतो. आता संगणक म्हंटले की सगळ्या गोष्टी ओटोमेटिक आल्यात. संकेतस्थळावर आढळणाऱ्या प्रत्येक गोष्टीत ऑटोमेशन करता येते. रेल्वेच्या साईटवर आपोआप घुसून तिकीट बुक करता येत, ऑनलाइन साईटवरून वस्तू विकत घेता येते. हे सगळे ऑटोमेशन, खूप डोक लावून बनवलेले अल्गोरिदम करतात, ज्यांना बोट्‌स (Bots) म्हणतात. जेव्हा तुम्ही एखादे संकेतस्थळ सुरु करता तेव्हा ते संकेतस्थळ पडताळणी करते की नक्की तुम्हीच आहात की एखादा बॉट छेडखानी करतोय. म्हणून हे पाहण्यासाठी संकेतस्थळ 'कॅप्चा' वाटेत सेट करुन ठेवते. 'कॅप्चा' वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ह्यात सोप्पा असा प्रश्न विचारला गेला असतो जो सोडवण्यासाठी थोड डोकं वापरावे लागते. जसे 230-110 बरोबर किती? दिलेल्या चित्रांपैकी मोटारसायकल असलेली चित्रे निवडा, चित्रांत दिसणारा कोड काय? इत्यादी. हे प्रश्न असे असतात की जे आपल्याला सोडवणे सोप्पे जाते परंतु बोट्‌सला सोडवणे कठीण. कारण बॉट म्हटला की एक ठराविक संगणक कोड जो ऐनवेळी बदलणे शक्‍य नसतो. तरी काही बोट्‌स शिकतात आणि 'कॅप्चा' सहज सोडवतात म्हणून 'कॅप्चा' अनेकदा आडवा तिडवा, खराब झालेला, वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या प्रश्नाच्या रुपात आणि प्रत्येक वेळेस वेगळा दाखवतात जेणेकरून मानवी मेंदूच असे उत्तर देऊन शकेल आणि बॉट्‌सला ते जमले नाही पाहिजे. गुगल आता नवीन 'कॅप्चा' वापरते. संभाव्य माहिती विनंती ही माणसाकडून केली जात आहे की संगणक बॉट काही छेडखानी करतोय ते चेक करायला. ह्यात फक्त आपल्याला 'I am not a robot' ह्या बटनाला टकटक करायचे असते. त्यासाठी आपल्याला हे वाक्‍य वाचावे लागते, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो आणि मग माउस कर्सर त्यावर नेऊन टकटक करावी लागते. ह्या सगळ्या स्टेप्स पाहिल्या जातात आणि ठरवले जाते की आपण मनुष्य आहात की रोबोट्‌स. ‌ *सहकार्य करावे धन्यवाद!... *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===