शालेय पोषण आहार
पंचायत समिती सिल्लोड
ता सिल्लोड जि औरंगाबाद
जा क्र/पस सि/शिक्षण /शापोआ -2019
-20
कार्यालय
पंचायत समिती सिल्लोड
प्रति ,
केंद्रप्रमुख /मुख्याध्यापक
के प्रा शा
--------ता.सिल्लोड
विषय : -शालेय
पोषण आहार अंतर्गत – त्रीमासिक अहवाल सादर करणे बाबत -
उपरोक्त विषयी आपणास सूचित करण्यात येते कि माहे –डिसे 2019 हा शालेय पोषण आहार योजनेचा
त्रीमासिक अहवाल महिना आहे त्यामुळे या महिन्यात खालीलप्रमाणे कार्यवाही दिनाक 1
जाने ते 4 जानेवारी या कालावधीत पूर्ण
करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या आहेत तरी सर्वांनी आपल्या शाळेची
माहिती विहित मुदतीत पूर्ण करावी
1 ) एप्रिल 2018 ते डिसे 2019 या कालवधीत आलेल्या
शासकीय सुत्त्याच्या दिवशी आपण चुकून वेबसाईटवर मेसेज द्वारे लाभार्थी भरले असेल
तर ते आपल्या शाळा लॉगीन वरून चेक करावे व तसे प्रमाण पत्र द्यावे जर लाभार्थी
भरले असेल तर वसुलीसाठी माहिती द्यावी
2 ) 1 जानेवारी आपल्या शाळेची सर्व माहिती प्रपत्र ब मध्ये तयार करून सर्व online monthly /helth deta माहिती
सादर करावी मुलाचे वजन उंची पूर्ण करावी
3 ) दिनाक 31 डिसेंबर 2019 रोजी नोद वही क्र 1 2 3
पूर्ण करावी ठराव रजिस्टर पूर्ण करावे चव रजिस्टर अध्यावत करावे महिला मानधन देयक /प्रपत्र ब /शिल्लक साठा
लिंक या बाबी पूर्ण करून घेण्यात यावी
गटशिक्षणाधिकारी
No comments:
Post a Comment