Sunday, 20 September 2020

प्रति , *मुख्याध्यापक (सर्व खाजगी अनु/विना अनु /स्वयंअर्थ शासित जिल्हा परिषद-)* *केंद –आम ठाणा व अंधारी* ता सिल्लोड जि.औरंगाबाद. *विषय :-मुख्याध्यापकाच्या आढावा बैठकीस उपस्थित राहणे बाबत-* संदर्भ ;-मा. गटशिक्षणाधिकारी पं स सिल्लोड यांची बैठक दि 26/04 /2019 उपरोक्त संदर्भीय विषयान्वे आपणास कळविण्यात येते कि , जि.प.कें .प्रा.शाळा आमठाणा व अंधारी अंतर्गत *सर्व खाजगी व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाची सहविचार सभा *जि प कें प्रा शा आमठाणा व अंधारी केंद्र शाळेत केंद्रीय मुखध्यापक याचे अध्यक्षतेखाली व पंचायत समितीचे समनव्यक श्री लांडगे सर व कांबळे सर याचे उपस्थित * दिनाक 29 एप्रिल 2019 रोजी ठीक 9 .00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे* *बैठकीतील विषय ;* 1 - यु डायस बाबत मार्गदर्शन व प्रत्यक्ष यु डायस भरून घेण्यात येईल कारण 30 तारीख ही शेवटची आहे त्या शिवाय कोणत्याही मु अ यांना सुटी दिली जाणार नाही त्यामुळे शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक व लॅपटॉप सोबत आणावा पास वर्ड आज 1 वाजेपर्यंत देण्यात येईल पास वर्ड प्राप्त होताच काम सुरू करावे श्री राम गायकवाड व मुंडे सर व गाढवे हे समनव्यक आहे अधिक माहिती साठी त्यांना संपर्क करणे 2 -दिव्तीय सत्र परीक्षा निकाल मंजुरी प्रगती कार्ड सचयिका नोद पत्रिका वर्णनात्मक नोंदी चे रजिस्टर हे पूर्ण करून तसे मु अ चे लेखी घेण्यात येईल 3 -सर्वेक्षण रजिस्टर व अहवाल सादर करणे प्रवेश पत्र यादी अपंग यादी व शाळा बाह्य यादी या तीन प्रकारच्या याद्या जमा करून घेण्यात येतील 4 -पाठ्यपुस्तक जमा अहवाल आपण जमा केलेले पुस्तक संख्या व आपली मागणी याची वजावट करून निववळ मागणी तक्ता घेण्यात येईल 5 -वार्षिक तपासणी फॉर्म 6 -शालेय पोषण आहार एप्रिल शिल्लक साठा जून जुले ची मागणी प्रपत्र ब लिंक भरणे 7)मासिक पत्रके माहे-एप्रिल व मे दोन्ही महिन्याचे जमा करावे *करिता आज सर्व शिक्षक याचे मदतीने सर्व विषय निहाय टपाल पूर्ण केल्याशिवाय जाऊ नये मिटिंगचा सर्व अहवाल मा ग शि अ यांना सादर करावयाचा असल्याने काळजी घ्यावी* जर आपल्या शाळेची माहिती अभावी काही अडचणी आल्या तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोद घ्यावी *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===

No comments:

Post a Comment