Sunday, 20 September 2020
*अत्यंत महत्त्वाचे*
प्रति.
सर्व मुख्याध्यापक(जि प व खाजगी )
केंद्र-आमठाणा व अंधारी
*सर्व शाळांना सुचित करण्यात येते कि, *अल्पसंख्यक विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी* करण्यासाठी काही शाळा ना अडचणी येत आहे
करिता विविध शिष्यवृत्ति ऑनलाइन बाबत एक दिवसाची कार्य शाळा दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी के प्रा शा आम ठाणा येथे 10 ते 4 या वेळेत घेण्यात येणार आहे
विषय:-
1)अल्पसंख्यक फॉर्म कसा भरावा याचे प्रात्यक्षिक
(साधन व्यक्ति श्री सय्यद सर)
2)जवाहर नवोदय फॉर्म भरने
(श्री चव्हाण सर)
3)शिष्यवृत्ति 5 वी व 8 वी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक माहिती
(श्री अंभोरे सर)
4)सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ति
माहिती (श्री सुपेकर सर)
5)शापोआ ऑनलाइन कसे करावे स्टूडेंट पोर्टल व स्कूल पोर्टल श्री जाधव सर चारनेरवाडी
*सहभागी शाळा*
1) 1 ते 7 वर्ग असलेल्या शाळा तिल प्रत्यक्ष काम करणारे शिक्षक
तथापि (पेंड़गाव मंडगाव टाकली म्हसला बु या शाळेत टेक्नोसेवी असल्याने यांनी येऊ नये)
2)दोन शिक्षक शालेने येऊ नये
3)1 शिक्षक शालेने येऊ नये
*सहकार्य करावे धन्यवाद!... .!!*
*●●केंद्रप्रमुख●●* ✒
श्री व्ही. जी. कुंभारे
केंद्र-आमठाणा व अंधारी
ता.सिल्लोड जि औरंगाबाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment