Sunday, 20 September 2020
*.द्वितीय सत्राची दमदार सुरुवात*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 आमठाणा 🌅*
━━═•●◆●★❂★●◆●•
*💥आज 🗓 *दिनांक 15/11/ 2019*, रोजी आपल्या,आमठाणा समूह साधन केन्द्रातील सर्व शाळा मद्य्ये
🌸 द्वितीय सत्राची दमदार सुरुवात .🌸
🌺 दि .१४ नोव्हे .पं. नेहरूंचा जन्मदिन म्हणजेच '' बालदिन " . हा बालदिन आमठाणा केंद्रातील सर्व शाळेत मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला . मुख्याध्यापक शाळा प्रमुख व वर्गशिक्षक यांनी सत्र सुरुवात छान केली
द्वितीय सत्रात विध्यार्थी गुणवत्ता वाढी साठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी
विध्यार्थी उपस्थिती ;-
प्रत्येक शाळेत उपस्थिती वाढविण्यासाठी पालकाशी संपर्क साधून मो मेसेज व पालक भेट घेऊन सोमवार पर्यंत सर्व शाळा मध्ये 100 उपस्थिती राहील याची जबाबदारी वर्ग शिक्षक याचेवर राहील पालकाचा whats group करावा व मो वरून प्रत्येक पालकाशी सपर्क करावा सोमवार नंतर शाळा भेटीत वर्गशिक्षक यांचे मो वरून खरच सपर्क केला आहे किवा नाही याची देखील पडताळणी करण्यात येईल मागील दोन दिवसात करण्यात आलेलेल्या शाळा भेटीत हि उणीव दिसून आली असल्याने मुख्याध्यापक यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करावी
शिष्यवृत्ती परीक्षा ;- प्रत्येक शाळेतील 100 टक्के मुले बसून दररोज 3 ते 4 या वेळेत तासिका घेण्यात यावी विषय वाटप करण्यात यावे सर्व शिक्षक यांना समान कार्यभार द्यावा स्थानिक शिक्षक असल्यास त्यांना स्वतंत्र तासिका घेण्यासाठी नियोजन करावे
शालेय परिसर स्वच्छता व शिस्त ;-
परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रभावी नियोजन करावे वर्गात कचरा कुंडी वापर करण्यात यावा मुलांना शिस्त लागेल असे अमलबजावणी करावी
गुणवत्ता वाढ ;-अध्ययन स्तर तक्त्याचा सखोल अभ्यास करून माहे दिसेम्बेर पर्यंत 100 वर्ग प्रगत घोषित करण्यासाठी प्रयत्न करावे कोणत्याही परिस्थितीत हे उदिष्ट आपल्याला साध्य करवयाचे आहे
शालेय अनुदान विनियोग ;- सगणक प्रिंटर टी व्ही डिजिटल वर्गातील सर्व यत्र दुरुस्ती हि कामे प्रधान्याने करावी रंग रगोटी शाळेचा बोर्ड आकर्षक परिसर करून घ्यावा शिक्षक सेवाजेष्ठाता विविध समित्या बोर्ड पटसंख्या बोर्ड आवश्यक फोटो कार्यलयात लावावे सर्व रजिस्टर आकर्षक कव्हर लाऊन प्रमाणपत्र पेजिंग तयार करून घ्यावे. विध्यार्थी साठी खेळाचे साहित्य घ्यावे जास्तीत जास्त निधी विध्यार्थी बक्षीस साहित्य शैक्षणिक साहित्य सादिल साहित्य व यत्र दुरुस्ती या कडे विशेष लक्ष द्यावे
*सहकार्य करावे धन्यवाद!... .!!*
*●●केंद्रप्रमुख●●* ✒
श्री व्ही. जी. कुंभारे
केंद्र-आमठाणा
ता.सिल्लोड जि औरंगाबाद
*💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment