Sunday, 20 September 2020
*या महिन्यात काय कराल..*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 आमठाणा * 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•
*💥आज 🗓 *दिनांक 5/12/ 2018*, रोजी पासून महिन्या आखेर आपल्या,आमठाणा समूह साधन केन्द्रात
1)*🏵मिशन वर्ग पहिला🏵*
या आठवड्यात सर्व शाळांना भेटी दिल्या त्यामध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग पाहिला असता पहिलीच्या वर्गाकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवले अजून पर्यंत इयत्ता पहिलीच्या 50 टक्के विद्यार्थ्यांना सुद्धा अंतिम स्तरापर्यंत घेऊन जाण्यात आपण यशस्वी झालेलो नाही मोजक्या शाळा सोडल्या तर ही परिस्थिती अजूनही दिसून येते त्यासाठी डिसेंबर मध्ये आपण सर्वांनी इयत्ता पहिलीच्या वर्गाकडे विशेष लक्ष देऊन आपणास 75% वर्ग प्रगत असेल अशी तयारी करून घ्यावयाची आहे यासाठी इयत्ता पहिलीच्या शिक्षकांनी विशेष नियोजन करून परिश्रमपूर्वक मेहनत घ्यावी व 30 डिसेंबर 2019 आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी मनापासून सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करतो आपण केलेल्या कामाचा किमान दररोज एखादा व्हिडिओ वैयक्तिक द्यावा
आपल्याकडे काही साहित्य असेल तर मला शेअर करावे मी *दररोज 1 ली वर्गशिक्षक याना फोन वरुन संवाद साधनार आहे व त्याच्या वर्गाची प्रगती जाणून घेणार आहे*
*सहकार्य करावे धन्यवाद!... .!!*
*●●केंद्रप्रमुख●●* ✒
श्री व्ही. जी. कुंभारे
केंद्र-आमठाणा व अंधारी
ता.सिल्लोड जि औरंगाबाद
*💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment