Sunday, 20 September 2020

*या आठवड्यात काय कराल..* ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *🌅 अंधारी आमठाणा * 🌅  ━━═•●◆●★❂★●◆●• *💥आज 🗓 *दिनांक 29/7/ 2019*, ते 31/7/2019 पर्यन्त आपल्या,आमठाणा व अंधारी समूह साधन केन्द्रातील सर्व *मुख्याध्यापक* *वर्गशिक्षक* यांनी खालील कामे प्राधन्याने करून घ्यावी *वर्गशिक्षक करावयाची कामे* 1)प्रत्येक वर्गाची *माता पालक सभा* आयोजित करावी दररोज एका वर्गतिल माता पालक याना शाळेत बोलावून मुलाच्या अभ्यास बाबत तयारी कशी करावी ? उपस्थिति सबंधी मार्गदर्शन वैयक्तिक स्वच्छता या बाबत मार्गदर्शन सर्व शिक्षक मिळून करावे सर्व पालक एकदाच बोलावू नये त्याला वेगळे वळण लागते व तकारी होतात म्हणून कमी त कमी पालक बोलवावे रजिस्टर वर सही घ्यावी फ़ोटो घ्यावे व शाळेत राबवित असलेल्या सर्व उपकर्माची माहिती द्यावी शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी आवश्यक मदत मिलवावी अधुन मधून पालक शाळेत येऊन आपल्या पाल्य कोणत्या विषयात कमी आहे हे सागतील असे पहावे दररोज किमान 15 ते 20 पालक येतील असे नियोजन असावे एक शिक्षकी शालेतिल किवा कमी पटसंख्या असलेल्या शालेने आपल्या ला मदत होईल असे पालक निमंत्रित करावे मोठ्या शाळेत वर्ग निहाय आयोजन करून या आठवड्यात 100 टक्के पालकाशी संवाद साधवा या कामी दुर्लक्ष करू नये काही शंका असल्यास अधिक माहिती साठी मला फोन करावा 2)1 ते 7 वर्ग असलेल्या शाळेत मु अ यांनी एका शिक्षकाची *लाग बुक* नोद करावी आवश्यक त्या सुधारना करण्यास योग्य सूचना देण्यात याव्यात त्यावर त्याची सवाक्षरी घ्यावी त्याची *गणित पेटितील एक साहित्य वापरून अध्यापन वीडियो क्लिप तयार करावी* जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल सदर क्लिप न चुकता मला ग्रुप वर शेअर करावी आम ठाणा केलगांव घाट नान्द्रा धावड़ा सिंदेफल चारनेर चिंचवन लोनवाड़ी अंधारी टाकळी म्हसला बु मंडगाव या शालेतिल क्लिप येणे अनिवार्य आहे. कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. *मी वैयक्तिक नोद घेणार आहे* *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===

No comments:

Post a Comment