Sunday, 20 September 2020
*आज काय कराल..*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 अंधारी आमठाणा * 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•
*💥आज 🗓 *दिनांक 4/7/ 2018*, रोजी आपल्या,आमठाणा व अंधारी समूह साधन केन्द्रात
1)*वृक्षारोपण पूर्व तयारी*
दिनांक 6 जुलै रोजी वृक्षारोपण करण्यासाठी मा मुख्यकार्यकारी अधिकारी जि प औरंगाबाद यानी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे आदेश दिले आहेत
1)खड्ढे तयार करावे
2)झाड़े प्रत्येक शिक्षक 5 घेणे
3)समिति कडून प्रत्येक1 झाड़ घेणे
4)शाळेच्या खत्यावर शिल्लक रक्कम 499 रु झाड़े खरेदी करने
5)दानशूर व्यक्तिमहत्व यांचे कडून मदत घेणे
6)निमंत्रण तयार करून वाटने
7)घनदाट जंगल अंतर्गत प्रत्येक मु अ यानी
किमान शाळेच्या परिसरातील 200 झाड़े लावने
8)प्रत्येक शिक्षक यांनी दोन कुंडया वर्गासमोर 6 तारखेस लावणे (त्याची रजिस्टर नोद करण्यात येईल)
9) शालेय परिसरात फूल झाड़े लावणे(झेन्दू कर्दली इतर)
10)शालेय परिसरात पाठी मागील जागेत वाफे तयार करून कोथबिर मेथी या टाकने
2) *गुणवत्ता हस्तांतरण*
काल अपूर्ण काम आज पूर्ण करून घ्यावे वर्ग शिक्षक याना अध्यापन दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे व्यवस्थित करून प्रत्येक वर्गाचा अध्ययन स्तर तकता तयार करून एक प्रत मला पाठवा सॉफ्ट प्रत लिंक वर भरून घ्या
3)आज वर्गशिक्षक यानी हजेरी चे पहिले पनावरिल सांकलित माहिती तयार करून मु अ यानी शाळेच्या 1)विद्यार्थी माहिती 2)शिक्षक माहिती(मासिक पत्रक)3)शापोआ अहवाल
केन्द्रतील संगणक मद्य्ये टाकून फोल्डर द्यावे
सोमवार पूर्वी मला 25 जी प शालेचे फोल्डर मिळेल असे पहावे
वैयक्तिक पाठवा पाऊल ठेवताच रजिस्टर
तयार करून नियमित शेअर करावे
*मी त्यांची नोद नियमित घेत आहे*
*सहकार्य करावे धन्यवाद!... .!!*
*●●केंद्रप्रमुख●●* ✒
श्री व्ही. जी. कुंभारे
केंद्र-आमठाणा व अंधारी
ता.सिल्लोड जि औरंगाबाद
*💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment