Sunday, 20 September 2020
सुचना क्रमांक* :- 12
*शालेय पोषण आहार योजना*
प्रति,
* सर्व मुख्याध्यापक*
खाजगी अनुदानित शाळा
पंचायत समिती सिल्लोड.
विषय;- शालेय पोषण आहाराचा लाभ घेत असलेल्या खाजगी शाळांची सखोल तपासणी करणे बाबत-
संदर्भ;-मा शिक्षणाधिकारी साहेब(प्रा) जिल्हा परिषद औरंगाबाद याचे पत्र जा क्र/जिपऔ/शिक्षण/प्रा वि/17/2019/1124/5547 दिनांक 19/12/2019
वरील विषयी संदर्भीय पत्रानुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी सुचित केल्यानुसार शालेय पोषण आहाराचा लाभ घेत असलेल्या खाजगी शाळांची सखोल तपासणी करावयाची आहे त्यासाठी आपल्या शाळेत कोणकोणत्या वर्गांना अनुदान प्राप्त आहे हे दर्शविणारा शासन निर्णय किंवा मा. शिक्षणाधिकारी यांचे टप्पा अनुदानाचे पत्र दिनांक 26 डिसेंबर 2019 रोजी या कार्यालयास सादर करावे सदर माहिती वेळेत न मिळाल्यास आपले शालेय पोषण आहाराचे अनुदान बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी
आपला सहकारी व समुह प्रमुख
✍✍✍
- *दिलीप तु.सिरसाठ*
*गटशिक्षणाधिकारी*
तथा
*अधिक्षक शापोआ*
विस्तार अधिकारी (शिक्षण)
पंचायत समिती सिल्लोड
भ्रमणध्वनी
➡📲9404853734
➡📱8830535106
ई-मेल आय.डी.
dilipathu@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment