Sunday, 20 September 2020
🙏🙏 जाहीर आभार 🙏🙏
*आमठाणा व अंधारी केंद्राचे *बदली प्रक्रिया मदये मॅपिंग पूर्ण त्वास*
1)मधुकर मोटे
2)संजय जाधव
3)सुशांत ठाकरे
4)बापूसाहेब शिंदे
5)श्रीमती कातकडे
6)मसरत जहाँ
*यांचे मॅपिंग करणे बाकी आहे*
इतर सर्वांचे मॅपिंग पूर्ण झाले
या कामी विशेष सहकार्य श्री राम गायकवाड सर श्री गाढवे सर श्री धनाड सर राकडे सर बनसोड सर घुगे सर तडवी सर तसेच पुंडलिक बनसोड सरांनी घोरपडे सर सूसुंदरे सर यांनी सहकार्य केले आपली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली व मॅपिंग साठी तत्पर राहून योग्य प्रयत्न केलेल्या सर्व मु अ, व प्रशाला मु अ तसेच ज्यांनी यशस्वीपणे लॉगिन हाताळून मदत केली ते सर्व तंत्रसेनही शिक्षक बंधू व भगिनी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो , सहकार्य व मार्गदर्शन केल्या बद्दल आमठाणा व अंधारी केंद्रातर्फे सर्वाचे हार्दिक आभार*
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment