Sunday, 20 September 2020

*अत्यंत महत्त्वाचे* प्रति. सर्व मुख्याध्यापक(जि प ) केंद्र-आमठाणा *सर्व शाळांना सुचित करण्यात येते कि, पाऊल टाकताच रजिस्टर चा फोटो दररोज ग्रुप वर टाकणे अनिवार्य* आहे . वारंवार सुचना देऊनही अद्याप कोणत्याही शाळा सुचनेचे पालन करतांनी दिसत नाही.मा.beo साहेबांनी सदरील उपक्रम सुरू ठेवावा अश्या सुचना मिटींगमध्ये दिलेल्या आहेत तसेच भरारी पथक नेमून मिटींग रजिस्टर पाऊल ठेवताच रजिस्टर हालचाल रजिस्टर हे पाहण्यासाठी आदेशीत केलेले आहे तरी सर्व शाळांनी याची नोंद घ्यावी.ज्या शाळांचा फोटो येणार नाही त्या शाळेतील शिक्षकांना गैरहजर समजण्यात येईल व त्यांची गोपनीय अहवाल भरतांनी नोंद घेण्यात येईल.कुणीही परस्पर फोटो टाकू नये.सर्वानी फोटो ग्रुप वरच टाकावा.... अध्ययन स्तर टप्पा क्र 3 हे प्रपत्र व पारदर्शक पणे वर्गशिक्षक यांनीच हे काम करावे केंद्रस्तरावर घेण्यात आलेल्या सर्व सूचना प्रपत्रे याचे मार्गदर्शन सर्व शिक्षक यांना करावे व त्याचा अहवाल ग्रुप शेअर करावा चारनेर घाट नांदरा कोरहाळ नवनाथ वाडी हनुमान वाडी कोळीवडी घाट व केलगाव मुरडेश्वर वाडी या शाळा नी मिटींग मुद्दे आपल्या सूचना वहिवर लिहून सर्व शिक्षक स्वाक्षरी घेऊन मला त्याचा फोटो द्यावा *सहकार्य करावे धन्यवाद!... .!!* *●●केंद्रप्रमुख●●* ✒ श्री व्ही. जी. कुंभारे केंद्र-आमठाणा व अंधारी ता.सिल्लोड जि औरंगाबाद *💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===

No comments:

Post a Comment