Sunday, 20 September 2020
प्रति
केंद्रप्रमुख/केंद्रीय मुख्याध्यापक
जि प प्रा शा ----(--सर्व)-----
*शालेय पोषण आहार जून व जुलै 2019 मागणी साठी शिल्लक साठा सादर करणे बाबत*
*शालेय पोषण आहार मागणी साठी आपण शिल्लक साठा अजून पर्यन्त दिला नाही*
*त्यामुळे आपली जून व जुले 2019 ची मागणी करण्यात अडचण* *आली आहे म्हणून आपण आजच शाळा निहाय सर्व शाळेचा शिल्लक साठा ड्राइव्ह वर नोंद करून द्यावा*
*नसता आपल्या सर्व शाळेची मागणी निरंक करण्यात येईल* *व सदरील काळात शापोआ शिजवून देण्यासाठी साहित्य शिल्लक नसले किंवा विद्यार्थी वंचित राहिले तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपणावर राहील*
*आमठाणा सिल्लोड अंधारी शिवना राहिमाबद* वगळता ईतर केंद्रांनी वारंवार संपर्क करुनही अद्यापही या कार्यालयात सादर केलेली नाही.....
सदर माहिती *तात्काळ आजच या कार्यालयात सादर करावी*......
-आपला सहकारी व समुह प्रमुख
✍✍✍
- *दिलीप तु.सिरसाठ*
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती सिल्लोड
भ्रमणध्वनी
➡📲9404853734
➡📱8830535106
ई-मेल आय.डी.
dilipathu@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment