Sunday, 20 September 2020
*समूह साधन केंद्र आमठाणा..*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 शाळा सिद्दी 🌅*
━━═•●◆●★❂★●◆●•
*💥आज 🗓 *दिनांक 2/12/ 2019*, रोजी आपल्या,आमठाणा समूह साधन केन्द्रातील सर्व मुख्याध्यापक शाळा प्रमुख व वर्गशिक्षक आपणास सुचित करण्यात येते की
आपण आपल्या शाळेतील ,शाळा सिद्धि चे कार्य तात्काळ पूर्ण करावे.तंबाखू मुक्त शाळा बाबत योग्य कारवाई करावी, अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीधारक पात्र विद्यार्थ्यांचे फ्रेश व रिनिवल तसेच मागील बाकी विद्यार्थ्यांची बँक खाते बाबत तात्काळ कार्यवाही करावी, विलंबासाठी सर्वस्वी मुख्याध्यापक जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी-
*सहकार्य करावे धन्यवाद!... .!!*
*●●केंद्रप्रमुख●●* ✒
श्री व्ही. जी. कुंभारे
केंद्र-आमठाणा
ता.सिल्लोड जि औरंगाबाद
*💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment