Sunday, 20 September 2020

*🙏अभिनंदन .....श्री सुसुन्दरे सर् बोनेकर मॅडम वाघमारे सर यांनी काल आपल्या केन्द्रतील *शालेय पोषण आहार डेटा 99%* यशस्वीपणे पूर्ण केले तसेच सदरील काम करताना सर्व मु अ याचे नियोजन स्वतः चे पातळीवर करून काल पर्यन्त आपण खूप मागे होतो या सांघिक कामगिरी मूळे आपल्या केंद्राचे स्थिती समाधान कारक करण्यात सिहाचा वाटा उचलला त्याबद्दल त्याचे मी सर्व मुख्याध्यापक याचे मनापासून अभिनंदन करतो व त्यांच्या या कार्याला सलाम करतो ! त्याचप्रमाणे सर्व खाजगी शाळा मुख्याध्यापक त्याचे सर्व सहकारी याचे बहुमोल सहकार्य लाभले व एक धाडसी पाऊल उचलून नवीन आदर्श निर्माण केला त्या बद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन...... आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या*💐💐💐💐💐💐*श्री कुंभारे सर

No comments:

Post a Comment