Sunday, 20 September 2020

प्रदर्शन

*विज्ञानाची धरु कास* *देशाचा करु विकास...* 💡🔦💈⚗🔭🔬🌡🛠📡🔋🔌 *◆● सिल्लोड तालुक्याचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न ●◆* 🗜🕹💽⌛🕯🛎💊💣💉🎈 *☆दिनांक 11 डिसेम्बर 2018☆* *◆स्थळ◆* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जि. प. प्रशाला, अंधारी* ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आज दिनांक 11 डिसें 2018 रोजी जिल्हा परिषद प्रशाला अंधारी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन समारंभाप्रसंगी व विज्ञान प्रदर्शनाचे निरीक्षण करण्यासाठी *मा.केशवराव पाटील तायड़े साहेब*,उपाध्यक्ष जिल्हा परिषद औरंगाबाद, *मा.ज्ञानेश्वर पाटील तायड़े साहेब*, सभापती पंचायत समिती सिल्लोड, *मा.सिरसाठ साहेब,* गटशिक्षणाधिकारी प स सिल्लोड, *मा.अध्यक्ष व सर्व सदस्य ,* शालेय व्यवस्थापन समिती प्रशाला अंधारी, *मा.अध्यक्ष व सदस्य (SMC)*, केप्राशा अंधारी, *मा.कुंभारे साहेब,* केंद्रप्रमुख अंधारी, *मा.केंद्रप्रमुख सर्व ता. सिल्लोड,* *मा.घोरपडे सर*, मुख्याध्यापक के प्रा शा अंधारी, *मा. माने मॅडम*, मुख्याध्यापक प्रशाला अंधारी, प्रदर्शनासाठी उपस्थित *सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद,सर्व विषयतज्ञ, सर्व सहभागी विद्यार्थी* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. *प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्ये:-* 🔸 उत्कृष्ट नियोजन 🔸 उत्कृष्ट रांगोळी रेखाटन 🔸 आकर्षक भिंतीपत्रके 🔸 उत्कृष्ट दालन शिर्षक 🔸 आकर्षक व नियोजनबद्ध प्रयोग मांडणी 🔸 सर्व मान्यवराचे एकाच वेळी पुस्तक व पुष्प देऊन विद्यार्थीद्वारे स्वागत. 🔸 सर्व शिक्षकाचे एकाच वेळी पुष्प देऊन स्वागत. 🔸 सहभागी शाळांना जागेवर प्रमाणपत्र वितरण 🔸 चविष्ट मसालेभात,शिरा व चहापानी व्यवस्था. विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण 91 शाळांनी सहभाग घेऊन आपले प्रयोग सादर केले. सर्व प्रयोगाचे परीक्षण परिक्षका मार्फत करण्यात आले. 🔸 *उच्च प्राथमिक विभाग (6 ते 8)* ▶ *प्रथम क्रमांक:-* स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल शिवना ▶ *द्वितीय क्रमांक:-* यशवंत विद्यालय पालोद ▶ *तृतीय क्रमांक:-* लिटिल वंडर इंग्लिश स्कूल सिल्लोड 🔸 *माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग(9 ते 12)* ▶ *प्रथम क्रमांक:-* जि प प्रशाला अंधारी ▶ *द्वितीय क्रमांक:-* वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय हळदा ▶ *तृतीय क्रमांक:-* लक्षमणराव पाटिल मा. विद्यालय शिवना या दोन्ही गटातुन प्रत्येकी 3 (प्रथम, द्वितीय, तृतीय) प्रयोग निवडन्यात आले. 🔸 *लोकसंख्या शिक्षण (प्राथमिक शिक्षक)* ▶ *प्रथम क्रमांक:-* जिजामाता कन्या विद्यालय सिल्लोड 🔸 *लोकसंख्या शिक्षण (माध्यमिक शिक्षक)* ▶ *प्रथम क्रमांक:-* जि प प्रशाला अंधारी 🔸 *शैक्षणिक साहित्य निर्मिती (प्राथमिक शिक्षक)* ▶ *प्रथम क्रमांक:-* जिजामाता कन्या विद्यालय सिल्लोड ▶ *उत्तेजनार्थ:-* प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा या चार गटातुन प्रत्येकी एक (प्रथम) प्रयोग निवड़न्यात आले. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रमाणपत्र व मेडल देऊन अभिनंदन करण्यात आले..💐💐💐💐💐💐 ✒ *शब्दांकन* *गाड़ेकर बी.व्ही.* *विषयतज्ञ* *ग. सा. के.सिल्लोड*

No comments:

Post a Comment