Sunday, 20 September 2020
तंबाखू मुक्त शाळा
प्रति,
*मा गटशिक्षणाधिकारी साहेब*
*पंचायत समिती सिल्लोड*
तालुका सिल्लोड
*विषय :- तंबाखू मुक्त शाळा अॅप डाउनलोड करून आमठाणा केन्द्रातील खालील शाळेची माहिती अपलोड केल्या बाबत.*
महोदय,
आपणास कळविण्यात येते की आपण आज दिनांक 8 जानेवारी 2018 रोजी तंबाखू मुक्त शाळा अॅप डाउनलोड करून आजच खालील शाळेची माहिती अपलोड करण्यात आली आहे
1)जि प प्रशाला घाटनांदरा
2)जि प प्रा शा वडार वाडी
3) जोगेश्वरी विद्यालय घाट नांदरा
4)कें प्रा शा आमठाणा 9 जाने 2019
5)जि प प्रा शा चिंचवन 9 जाने 2019
6)जि प प्रा शा जोगेश्वरी वस्ती 9 जाने 2019
7)जि प प्रा शा धारला 9 जाने 2019
8)जि प प्रा शा हनुमान वाडी 9 जाने 2019
9)जि प प्रा शा कोळीवडी 10 जाने 2019
10) जि प प्रा शा मुरडेश्वर वस्ती
11) जि प प्रा शा केळगाव
12)गोकुलवाडी केळगाव
13)वाडी चारनेर
*केंद्र-अंधारी*
1) जि प प्रा शा टाकळी खु
2)जि प प्रा शा भवानी नगर 9 जाने2019
3)जि प प्रा शा म्हसला बु 9 जाने 2019
4)जि प प्रा शा अंदारबन 10 जाने 2019
इतर शाळाची आवश्यक पूर्व तयारी झाली असून दिलेल्या वेळेत दिनांक 11 जानेवारी 2018 पर्यन्त पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
करिता महितीसत्व सेवेत सादर
*●●केंद्रप्रमुख●●* ✒
श्री व्ही. जी. कुंभारे
केंद्र-आमठाणा व अंधारी
ता.सिल्लोड जि औरंगाबाद
*💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment