Sunday, 20 September 2020

*अस्मिता योजना प्राधान्य* प्रति *मुख्याध्यापक (जिल्हा परिषद शाळा)केंद-अंधारी व आमठाणा ता सिल्लोड प्रति *मुख्याध्यापक (जिल्हा परिषद शाळा)अंधारी* प्रा.शा.म्हासला बु. प्रा.शा.लोनवाड़ी, प्रा.शा.टाकळी खु प्रा.शा.मांडगांव प्रा.शा.आमठाणा प्रा.शा.चारनेर प्रा.शा.केळगाव प्रा.शा.धावडा प्रा.शा.घटनांदरा प्रा शा पेडगाव प्रा शा सिंदेफळ प्रा शा चिंचवन आपणास सूचित करण्यात येते की *अस्मिता योजना* नोंदणी तात्काळ पूर्ण करावी.उद्या स्वतः जबाबदार शिक्षक व आपण मुली व त्याचे पालक घेऊन नोंदणी शुभारंभ करावा त्याचे फोटो नोंदणी झालेल्या मुलीची संख्या दररोज संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत केंद्राचे ग्रुप वर शेअर करावे.दोन दिवसात 100 टक्के काम पूर्ण करावे जर ग्रामपंचायत कार्यालयात काही अड़चन असेल तर त्यांच्याकडून ID &पासवर्ड घेऊन तुम्ही देखील नोंदणी करू शकता.दिनांक 7/4/2018 रोजी मा. शिक्षणाधिकारी साहेब आढावा घेणार आहेत.नोंदणी बाकी असल्यास स्वतः मुख्याध्यापक जबाबदार असतील. *केन्द्रप्रमुख अंधारी व आमठाणा*

No comments:

Post a Comment